मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या १०९४९ जागांची गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठीची Arogya Vibhag Akola Bharti 2023 अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये अपुऱ्या आरोग्यसेवेअभावी अनेक ठिकाणी रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. आताच काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या सर्व कारणांमुळे आरोग्य विभागातील या भरतीच्या प्रक्रियेला वेग आल्याचे दिसून येत आहे. सदर नोकरीच्या तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार आरोग्य विभागाच्या arogya.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभागाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक २९ ऑगस्ट, २०२३ ते १८ सप्टेंबर २०२३ दरम्यान चालू राहील. आरोग्य विभाग भरती २०२३ अंतर्गत अकोला विभागासाठी गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गासाठी ८६१ जागांची विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. सदर भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
Arogya Vibhag Akola Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती २०२३ – अकोला विभाग – गट – क – रिक्त पदे
Arogya Vibhag Akola Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती २०२३ – अकोला विभाग – गट – ड – रिक्त पदे
Arogya Vibhag Akola Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती २०२३ – अकोला विभाग – गट “क” व “ड” – वयोमर्यादा
Arogya Vibhag Akola Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती २०२३ – अकोला विभाग – गट ‘क’ – शैक्षणिक पात्रता / वेतनश्रेणी
Arogya Vibhag Akola Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती २०२३ – अकोला विभाग – गट ‘ड’ – शैक्षणिक पात्रता / वेतनश्रेणी
Arogya Vibhag Akola Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती २०२३ – अकोला विभाग – इतर माहिती
कामाचे ठिकाण |
|
अर्ज करण्याची पद्धत |
|
निवड प्रक्रिया |
गुणवत्ता यादीप्रमाणे |
शेवटची तारीख |
१८ सप्टेंबर २०२३ आहे . |
अधिकृत संकेतस्थळ |
Arogya Vibhag Akola Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती २०२३ – अकोला विभाग – महत्वाच्या तारखा
Event / कार्यवाही |
Date / तारीख |
अर्जाची सुरवात ( Application Start) |
दिनांक २९ ऑगस्ट, २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) |
शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०२३ |
Arogya Vibhag Akola Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती २०२३ – अकोला विभाग आवश्यक ऑनलाईन अर्ज कसा भरावा ?
१- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ arogya.maharashtra.gov.in ला भेट द्या.
२- उमेदवाराची आपली नोंदणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html वर करून घ्यावी.
३- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
४- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
५- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
६- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
७- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
Arogya Vibhag Akola Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती २०२३ – अकोला विभाग – आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया
१- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
२- कागदपत्रे तपासणी / Document verification
Arogya Vibhag Akola Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती २०२३ – अकोला विभाग – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी आवश्यक महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ / Official Website |
येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज / Apply Online | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात / Official Notification |
आणि |
Arogya Vibhag Akola Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती २०२३ – अकोला विभाग – ऑनलाईन अर्ज शुल्क
आरक्षित प्रवर्ग |
अर्ज शुल्क |
अमागास |
Rs. १०००/- |
मागासवर्गीय, अनाथ व आर्थिक मागासवर्गीय |
Rs. ९००/- |
सोबत हेही वाचा
१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!
FAQ’s
१) Arogya Vibhag Bharti 2023 : सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
- दिनांक 29 ऑगस्ट, 2023 ते 18 सप्टेंबर, 2023 पर्यंत या दरम्यान चालू राहील.
२) Arogya Vibhag Bharti 2023 : सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२३ साठी किती पदे उपलब्ध आहेत ?
- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या १०९४९ जागांची गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठीची Arogya Vibhag Bharti 2023 अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.