Site iconSite icon bolbhau.com

Central Bank of India Recruitment 2023 – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये १० वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये Central Bank of India Recruitment 2023 अंतर्गत “सफाई कर्मचारी सह उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी” या पदांच्या एकूण ४८४ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “सफाई कर्मचारी सह उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी” पदाच्या ४८४ रिक्त जागा सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या” https://www.centralbankofindia.co.in/en या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २०/१२/२०२३ पासून ते दिनांक ०९/०१/२०२४ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Central Bank of India Recruitment 2023 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 20/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 09/01/24
एकूण जागा 484

 

Central Bank of India Recruitment 2023 रिक्त पदे

पद  पदसंख्या
सफाई कर्मचारी सह उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी

Safai Karmachari cum Sub-Staff And/ Or Sub-Staff

484

 

Central Bank of India Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

पद  शैक्षणिक पात्रता
सफाई कर्मचारी सह उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी

Safai Karmachari cum Sub-Staff And/ Or Sub-Staff

दहावी पास

 

Central Bank of India Recruitment 2023 वयोमर्यादा
Central Bank of India Recruitment 2023 अर्ज शुल्क

अर्ज शुल्क  :-

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अर्ज करण्यासाठी लिंक ओपन होत नसल्यास मोबाईल रोटेट करावा.

Central Bank of India Recruitment 2023 महत्वाच्या लिंक्स 

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा वाचा

Vacancy on 10th Pass – दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी सुरक्षा यंत्रणांमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! २६१४६ जागांसाठी भरती जाहीर , लगेच अर्ज करा !!

FAQ

१) Central Bank of India Recruitment 2023 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

पद  पदसंख्या
सफाई कर्मचारी सह उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी

Safai Karmachari cum Sub-Staff And/ Or Sub-Staff

484

 

२) Central Bank of India Recruitment 2023 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 20/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 09/01/24
एकूण जागा 484

Exit mobile version