पुणे – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती ( CID Recruitment 2023 ) केली जाणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवले आहेत. CID Recruitment 2023 – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाचे आस्थापनेवर व विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र येथील रिक्त असलेली पदे भरावयाची आहेत. सदर अधिसूचनेनुसार रिक्त असलेली १) विधी सल्लागार व २) विधी अधिकारी गट “अ” या पदांकरिता नमूद अटी / शर्ती व शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट, २०२३ आहे.
CID Recruitment 2023 – Online Overview | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती २०२३
Organization (संस्था ) |
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र, पुणे |
Post Name (पदाचे नाव ) |
Vacant Posts / रिक्त पदे |
१) विधी सल्लागार |
०१ |
२) विधी अधिकारी (गट “अ” ) |
०१ |
एकूण रिक्त पदे |
०२ |
वयोमर्यादा / Age Limit |
या पदासाठी उमेदवाराचे वय दिनांक २२/०८/२०२३ रोजी ६२ वर्षांपेक्षा जास्त नसेल. |
Post Name (पदाचे नाव ) |
शैक्षणिक पात्रता |
१) विधी सल्लागार |
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सदनधारक असेल. |
२) विधी अधिकारी (गट “अ” ) |
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सदनधारक असेल. |
कामाचे ठिकाण |
पुणे |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑफलाईन अर्ज |
निवड प्रक्रिया |
गुणवत्ता यादीप्रमाणे |
शेवटची तारीख |
२२ ऑगस्ट, २०२३ |
अधिकृत संकेतस्थळ |
Salary for CID Recruitment 2023 | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती २०२३ साठी वेतनश्रेणी
Post Name (पदाचे नाव ) |
मासिक वेतन व प्रवास खर्च |
१) विधी सल्लागार |
रु. ३५,०००/- + रु. ५०००/- |
२) विधी अधिकारी (गट “अ” ) |
रु. ३०,०००/- + रु. ५०००/- |
Important Dates of CID Recruitment 2023 | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा
Event / कार्यवाही |
Date / तारीख |
अर्जाची सुरवात ( Application Start) |
०७ ऑगस्ट, २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) |
२२ ऑगस्ट, २०२३ |
How to Apply for CID Recruitment 2023 | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती २०२३ साठी अर्ज कसा करावा ?
१) उमेदवाराने https://mahacid.gov.in/ राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या विहिरी नमुन्यातील अर्ज परिपूर्णरीत्या भरून लिफाफ्यावर उजव्या बाजूला ठळक अक्षरात “कंत्राटी विधी संवर्गाच्या पदांसाठी अर्ज” असे नमूद करून दिनांक २२/०८/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी ९:४५ ते सायंकाळी ०६:१५ वा.) जाहिरातींमध्ये दिलेल्या पत्यावर पोहचतील या बेताने पाठवावेत.
२) अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मार्डन लॉं कॉलेज शेजारी, चव्हाणनगर, पुणे – ४११००८.
३) अंतिम दिनांक २२/०८/२०२३ रोजी सायंकाळी ०६.१५ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीमध्ये विचार केला जाणार नाही.
४) अर्जदाराने अर्जामध्ये त्याचा दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेल पत्ता नमूद करावा.
५) अर्जाचा नमुना, अटी व शर्ती, करारातील मासिक देय रक्कम, विधी सल्लागार, विधी अधिकारी गट (अ ) शैक्षणिक अर्हता व अनुभव, सनद, यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, तसेच अर्जदाराने द्यावयाचे प्रतिज्ञा पत्र इत्यादी सविस्तर माहिती https://mahacid.gov.in/ या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या संकेस्थळावर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
CID Recruitment 2023 Selection Process | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
- कागदपत्रे तपासणी / Document verification
CID Recruitment 2023 Important Link | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ / Official Website |
|
ऑनलाईन अर्ज / Apply Online |
|
अधिकृत जाहिरात / Official Notification |
हेही वाचा
१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!
FAQ’s
१) CID Recruitment 2023 | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
०७ ऑगस्ट, २०२३ पासून ते २२ ऑगस्ट, २०२३ पर्यंत.
२) CID Recruitment 2023 | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?
Post Name (पदाचे नाव ) |
Vacant Posts / रिक्त पदे |
१) विधी सल्लागार |
०१ |
२) विधी अधिकारी (गट “अ” ) |
०१ |
एकूण रिक्त पदे |
०२ |