Site iconSite icon bolbhau.com

CLASS 4 Bharti 2024 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गट-ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे तर्फे CLASS 4 Bharti 2024 अंतर्गत “गट-ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील विविध पदे” सरळ सेवेने भरण्यासाठी पदांच्या एकूण १३७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट-ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील विविध पदांच्या १३७ रिक्त जागा “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे” तर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या” https://www.sbhgmcdhule.org/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०३/०१/२०२४ पासून ते दिनांक २४/०१/२०२४ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/sbhgmcdec23/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

CLASS 4 Bharti 2024 महत्वाच्या तारखा 

अधिष्ठाता, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे कार्यालयाच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात सन 2023.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 03/01/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 24/01/24
एकूण जागा 137

 

CLASS 4 Bharti 2024 रिक्त पदे

पद

पदसंख्या
प्रयोगशाळा परिचर 07
शिपाई 09
पहारेकरी 05
शवविच्छेदन परिचर 03
प्राणी गृह परिचर 01
दप्तरी 01
परिचर 02
सफाईगार 26
शिंपी 01
दंत परिचर 01
उदवाहन चालक 01
वस्तीगृह सेवक/ मेस सेवक 01
कक्षसेवक 31
रुग्णपट वाहक 02
न्हावी 03
धोबी 04
चौकीदार 03
प्रयोगशाळा परिचर 01
माळी 01
कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया 09
बाहयरुग्ण विभाग सेवक 05
सुरक्षारक्षक / पहारेकरी 03
प्रमुख स्वयंपाकी 04
सहायक स्वयंपाकी 02
स्वयंपाकी सेवक 05
क्षकिरण सेवक 03

 

CLASS 4 Bharti 2024  वयोमर्यादा :-

24 जानेवारी 2024 रोजी

CLASS 4 Bharti 2024 परीक्षा शुल्क:-

१. अराखीव उमेदवारासाठी रुपये 1000/- (रुपये एक हजार मात्र)

२. मागासवर्गीय / आर्थीक दुर्बल घटक / अनाथ रुपये 900/- (रुपये नऊशे मात्र)

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अर्ज करण्यासाठी कम्प्युटरचा वापर करावा.

CLASS 4 Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे देखील पहा

  1. CIDCO LIPIK Bharti 2023 – सिडको तर्फे लिपिक पदावर नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!
  2. Latur Mahanagar Palika Bharti – लातूर महानगरपालिकेच्या विविध विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) CLASS 4 Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

पद

पदसंख्या
प्रयोगशाळा परिचर 07
शिपाई 09
पहारेकरी 05
शवविच्छेदन परिचर 03
प्राणी गृह परिचर 01
दप्तरी 01
परिचर 02
सफाईगार 26
शिंपी 01
दंत परिचर 01
उदवाहन चालक 01
वस्तीगृह सेवक/ मेस सेवक 01
कक्षसेवक 31
रुग्णपट वाहक 02
न्हावी 03
धोबी 04
चौकीदार 03
प्रयोगशाळा परिचर 01
माळी 01
कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया 09
बाहयरुग्ण विभाग सेवक 05
सुरक्षारक्षक / पहारेकरी 03
प्रमुख स्वयंपाकी 04
सहायक स्वयंपाकी 02
स्वयंपाकी सेवक 05
क्षकिरण सेवक 03

 

२) CLASS 4 Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 03/01/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 24/01/24
एकूण जागा 137

 

Exit mobile version