Site iconSite icon bolbhau.com

DGHS Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा महासंचालनालय DGHS Recruitment 2023 अंतर्गत गट ब आणि क  संवर्गातील विविध पदांवर एकूण 487 जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उपरोक्त पदांच्या 487 रिक्त जागा “महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा महासंचालनालय” तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या https://hlldghs.cbtexam.in/Home/index.html या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक 10/11/2023 पासून ते दिनांक 30/11/2023 रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी https://hlldghs.cbtexam.in/Home/index.html पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

DGHS Recruitment 2023 – रिक्त पदे

पदाचे नाव :- ग्रुप B & C = रिसर्च असिस्टंट Research Assistant, टेक्निशियन Technician, लॅब अटेंडंट Laboratory Attendant , लॅब असिस्टंट Laboratory Assistant, इंसेक्ट कलेक्टर Insect Collector, लॅब टेक्निशियन Laboratory technician, हेल्थ इंस्पेक्टर Health Inspector आणि इतर पदे – 487 जागा.

DGHS Recruitment 2023 – अर्ज शुल्क

परीक्षा शुल्क :-

DGHS Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता 

दहावी / बारावी / आयटीआय / पदवी पदानुसार संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा.

DGHS Recruitment 2023 – वयाची अट 

वयोमर्यादा :- १८ ते ४० वर्ष

DGHS Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा 
अधिकृत जाहिरात
अधिकृत वेबसाईट

DGHS Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 10/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 30/11/23
एकूण जागा 487

Railway Apprentice 2023 – भारतीय रेल्वे अंतर्गत 1697 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

FAQ

1) DGHS Recruitment 2023 भरतीसाठी रिक्त पदे किती आहेत ?

पदाचे नाव :- ग्रुप B & C = रिसर्च असिस्टंट Research Assistant, टेक्निशियन Technician, लॅब अटेंडंट Laboratory Attendant , लॅब असिस्टंट Laboratory Assistant, इंसेक्ट कलेक्टर Insect Collector, लॅब टेक्निशियन Laboratory technician, हेल्थ इंस्पेक्टर Health Inspector आणि इतर पदे – 487 जागा.

2) DGHS Recruitment 2023 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 10/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 30/11/23
एकूण जागा 487

Exit mobile version