Site iconSite icon bolbhau.com

IB ACIOG Recruitment – केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – भारत सरकारच्या केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत  IB ACIOG Recruitment अंतर्गत “विविध” पदांच्या एकूण ९९५ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या ९९५ रिक्त जागा भारत सरकारच्या केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “भारत सरकारच्या केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत”  https://www.mha.gov.in/enया अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक 25/11/2023 पासून ते दिनांक 15/12/2023 रोजी पर्यंत https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/86382/Index.htmlया लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

IB ACIOG Recruitment रिक्त पदे 

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
ASSISTANT CENTRAL INTELLIGENCE OFFICER GRADE – II/EXECUTIVEअसिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड – II/कार्यकारी 995

 

IB ACIOG Recruitment अर्ज शुल्क 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी. 

IB ACIOG Recruitment शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता :-  पदवीधर ( कोणत्याही विषयातील )

IB ACIOG Recruitment वयाची मर्यादा 

वयोमर्यादा :- 15 डिसेंबर 2023 रोजी

  • 18 ते 27 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
IB ACIOG Recruitment महत्त्वाच्या लिंक्स 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

अर्ज येथे करा 
अधिकृत जाहिरात 
अधिकृत वेबसाईट
  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
ASSISTANT CENTRAL INTELLIGENCE OFFICER GRADE – II/EXECUTIVEअसिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड – II/कार्यकारी 995

 

2) IB ACIOG Recruitment भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 25/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 15/12/23
एकूण जागा 995
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत

Exit mobile version