Site iconSite icon bolbhau.com

Konkan Railway Recruitment – कोकण रेल्वेमध्ये विविध पदांवर नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – कोकण रेल्वेमध्ये Konkan Railway Recruitment अंतर्गत विविध संवर्गातील  विविध पदांवर एकूण 190 जागांसाठी ऑनलाईन भरती करीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उपरोक्त भरतीतील विविध पदांच्या 190 रिक्त जागा “कोकण रेल्वे” तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “कोकण रेल्वेच्या” https://konkanrailway.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक 10/11/2023 पासून ते दिनांक 10/12/2023 रोजी पर्यंत https://wps.konkanrailway.com/nats/या लिंक पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Konkan Railway Recruitment – रिक्त पदे 

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
Civil Engineering 30
Electrical Engineering 20
Electronics Engineering 10
Mechanical Engineering 20
Diploma (Civil) 30
Diploma (Electrical) 20
Diploma (Electronics) 10
Diploma (Mechanical) 20
General Stream Graduates 30
एकूण जागा 190

 

Konkan Railway Recruitment – अर्ज शुल्क

अर्ज करण्याची शुल्क :

Konkan Railway Recruitment – शैक्षणिक पात्रता – 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

पद  पदसंख्या
Civil Engineering 30
Electrical Engineering 20
Electronics Engineering 10
Mechanical Engineering 20
Diploma (Civil) 30
Diploma (Electrical) 20
Diploma (Electronics) 10
Diploma (Mechanical) 20
General Stream Graduates 30
एकूण जागा 190

 

Konkan Railway Recruitment – वयाची मर्यादा 

वयोमर्यादा :=

Konkan Railway Recruitment – महत्वाच्या लिंक्स 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

अर्ज येथे करा 
अधिकृत जाहिरात
अधिकृत वेबसाईट

 

Konkan Railway Recruitment – महत्वाच्या तारखा – 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 10/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 10/12/23
एकूण जागा 190

 

हे सुद्धा वाचा

Sbi Recruitment of Junior Associates – भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 8283 जागांसाठी मेगा भरती, लगेच करा अर्ज !!

FAQ

1) Konkan Railway Recruitment साठी महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 10/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 10/12/23
एकूण जागा 190

2) Konkan Railway Recruitment  भरतीसाठी किती जागा आहेत ? 

पद  पदसंख्या
Civil Engineering 30
Electrical Engineering 20
Electronics Engineering 10
Mechanical Engineering 20
Diploma (Civil) 30
Diploma (Electrical) 20
Diploma (Electronics) 10
Diploma (Mechanical) 20
General Stream Graduates 30
एकूण जागा 190

 

 

Exit mobile version