Site iconSite icon bolbhau.com

Krishi Vibhag Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग अंतर्गत २१८ जागांसाठी मेगा पद भरती सुरू, १०वी पास लगेच अर्ज करा..!

मुंबई – Krishi Vibhag Bharti 2023महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी व प. दू. म. विभागामध्ये २१८ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.  “लघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक” या पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी 22 जुलै 2023 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. सदर Krishi Vibhag Bharti 2023 –  कृषी विभाग भरतीची सविस्तर जाहिरात www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे. कृषी विभाग भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Toggle

Krishi Vibhag Bharti 2023 – Online Overview | महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग भरती २०२३

Organization (संस्था )

महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग (Maharashtra Krishi Department)

जाहिरात क्रमांक (Advertisement No.)

०१/२०२३

Post Name  (पदाचे नाव )

No of Posts / रिक्त पदे

१) Steno Typist / लघुटंकलेखक

२८

२) Stenographer (Higher grade)/लघुलेखक (उच्च श्रेणी)

२९

३) Stenographer (Lower Grade)/लघुलेखक (निम्नश्रेणी)

०३

४) Senior Clerk / वरिष्ठ लिपिक आणि

१०५

५) Assistant Superintendent / सहायक अधीक्षक

५३

एकूण रिक्त पदे

२१८

वयोमर्यादा

कमीत कमी १८ वर्षे ते ४० वर्षे

शैक्षणिक पात्रता

दहावी पास  

कामाचे ठिकाण

महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२२ जुलै, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

www.krishi.maharashtra.gov.in

 

Krishi Vibhag Bharti 2023 Eligibility Critieria | महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष

Krishi Vibhag Bharti 2023 – पदासाठी इच्छूक आणि पात्रताधारक उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा. तसेच स्टेनोग्राफी परीक्षा उत्तीर्ण असावा, पदांनुसार शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

पदाचे नाव (Post Name) शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )
१) Steno Typist / लघुटंकलेखक १- दहावी उत्तीर्ण,

२- लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

२) Stenographer (Higher grade) / लघुलेखक (उच्च श्रेणी), १- दहावी उत्तीर्ण,

२- लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

३) Stenographer (Lower Grade) / लघुलेखक (निम्न श्रेणी), १- दहावी उत्तीर्ण,

२- लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

४) Senior Clerk / वरिष्ठ लिपिक आणि पदवीधर Graduate
५) Assistant Superintendent / सहायक अधीक्षक पदवीधर Any Graduate

 

Krishi Vibhag Bharti 2023 Age Limit |  महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग भरती २०२३ वयाची अट 

पदाचे नाव (Post Name) वयाची अट (Age Limit)
 १) Steno Typist / लघुटंकलेखक 1)  सर्वसाधारण गटातील उमेदवार – कमीत कमी १८ वर्षे ते ४० वर्षे

2)     आरक्षित गटातील उमेदवार – कमीत कमी १८ वर्षे ते ४५ वर्षे

 २) Stenographer (Higher grade) / लघुलेखक (उच्च श्रेणी),
३) Stenographer (Lower Grade) / लघुलेखक (निम्न श्रेणी),
४) Senior Clerk / वरिष्ठ लिपिक आणि  –
५) Assistant Superintendent / सहायक अधीक्षक-
एकूण रिक्त पदे २१८

 

Krishi Vibhag Bharti 2023 Vacancy | महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग भरती २०२३ रिक्त जागा
पदाचे नाव (Post Name) रिक्त जागा  (No. of  Posts)
१) Steno Typist / लघुटंकलेखक २८
२) Stenographer (Higher grade) / लघुलेखक (उच्च श्रेणी) २९
३) Stenographer (Lower Grade) / लघुलेखक (निम्न श्रेणी) ०३
४) Senior Clerk / वरिष्ठ लिपिक आणि १०५
५) Assistant Superintendent / सहायक अधीक्षक ५३
एकूण रिक्त पदे २१८

 

Krishi Vibhag Bharti 2023 Application Fee | महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग भरती २०२३ अर्ज शुल्क
आरक्षणानुसार / Category अर्ज शुल्क / Fees
खुला गट (UR) /आर्थिक मागास (EWS) इतर मागासवर्गीय (OBC) ₹७५०/- (रुपये सातशे पन्नास फक्त )
अ. जा. / अ.ज./ PWED ( SC/ST/PWED ) ₹६५०/- (रुपये सहाशे पन्नास फक्त )

 

Important Dates of Krishi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही Date / तारीख
अर्जाची सुरवात ( Application Start) १३ जुलै, २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) २२ जुलै, २०२३
अर्ज मुद्रित दिनांक ( Date of Application Print ) ०६ऑगस्ट, २०२३.

 

Salary of  Krishi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग भरती २०२३ साठी वेतन

पदाचे नाव (Post Name) वेतन (Salary)
१- लघुटंकलेखक: S-८ : २५५००-८११००/-
२- लघुलेखक (निम्न श्रेणी): S-१५ : ४१८००-१३२३००/-
३- लघुलेखक (उच्च श्रेणी): S-१५ : ४१८००-१३२३००/-
एकूण रिक्त पदे २१८

 

How to Apply for Krishi Vibhag Bharti 2023 Apply Online | महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

Krishi Vibhag Bharti 2023 Selection Process | महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
Krishi Vibhag Bharti 2023 Important Link | महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा   

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा

 

FAQ’s

Krishi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

Krishi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) Steno Typist / लघुटंकलेखक

२८

२) Stenographer (Higher grade) / लघुलेखक (उच्च श्रेणी)

२९

३) Stenographer (Lower Grade) / लघुलेखक (निम्न श्रेणी)

०३

४) Senior Clerk / वरिष्ठ लिपिक आणि

१०५

५) Assistant Superintendent / सहायक अधीक्षक

५३

एकूण रिक्त पदे

२१८

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version