Site iconSite icon bolbhau.com

Lek Ladki Yojana 2023 Maharashtra – लेक लाडकी योजना २०२३ अर्ज सुरु, कागदपत्रे – अटी – शर्ती – पात्रता !!

मुंबई – मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नवीन योजना संदर्भाधीन दिनांक १ ऑगस्ट , २०१७ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. Lek Ladki Yojana 2023 Maharashtra सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, सादर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुषंगाने सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये “मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना हि नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्पामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.” अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” ही योजना सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती

लेक लाडकी योजना २०२३ विविध जबाबदाऱ्या व कार्यपद्धती

लेक लाडकी योजना २०२३ अर्ज जतन करणेबाबत

लेक लाडकी योजना २०२३ अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज

Lek Ladki Yojana 2023 Maharashtra शासन निर्णय 

Exit mobile version