Site iconSite icon bolbhau.com

Maharashtra Govt Recruitment – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय विभागामध्ये विविध पदांसाठी १११ जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा..!

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखालील क्रीडा व युवक सेवा संचनालय मध्ये (Maharashtra Govt Recruitment ) महाराष्ट्र राज्य यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण विविध १११ जागांची सरळसेवेने भरती निघाली आहे. सदर भरतीची अधिसूचना जाहिरातींमार्फत जारी केली आहे. सदरील भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या अधिसूचनेनुसार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छूक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट, २०२३ आहे. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide
2 How to Apply for Maharashtra Govt Recruitment 2023 – Directorate OF Sports And Youth Services | महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय भरती २०२३अर्ज कसा करावा ?

Table of Contents

Toggle

Maharashtra Govt Recruitment 2023 – Directorate OF Sports And Youth Services – Online Overview | महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय भरती २०२३

Organization (संस्था )

Directorate OF Sports And Youth Services

(Government of Maharashtra )

जाहिरात क्रमांक (Advertisement No.)

०१/सन २०२३

Post Name  (पदाचे नाव )

१) क्रीडा अधिकारी, गट – ब (अराजपत्रीत )

५९

२) क्रीडा मार्गदर्शक, गट – ब  (अराजपत्रीत )

५०

३) निम्नश्रेणी लघुलेखक, गट – ब (अराजपत्रीत )

०१

४) शिपाई, गट – ड

०१

एकूण रिक्त पदे

१११

कामाचे ठिकाण

महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन  अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

१० ऑगस्ट, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://sports.maharashtra.gov.in/sports_web/

 

Maharashtra Govt Recruitment 2023 – Directorate OF Sports And Youth Services Vacancy | महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचनालय भरती २०२३ रिक्त जागा

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) क्रीडा अधिकारी, गट – ब (अराजपत्रीत )

५९

२) क्रीडा मार्गदर्शक, गट – ब  (अराजपत्रीत )

५०

३) निम्नश्रेणी लघुलेखक, गट – ब (अराजपत्रीत )

०१

४) शिपाई, गट – ड

०१

एकूण रिक्त पदे

१११

 

Maharashtra Govt Recruitment 2023 – Directorate OF Sports And Youth Services Application Fee | महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचनालय भरती २०२३ अर्ज शुल्क

आरक्षणानुसार / Category

अर्ज शुल्क / Fees

खुला गट (UR) /आर्थिक मागास (EWS) इतर मागासवर्गीय (OBC)

Rs. १०००/- 

अ. जा. / अ.ज./ PWED ( SC/ST/PWED )

Rs. ९००/-

 

Important Dates of Maharashtra Govt Recruitment 2023 – Directorate OF Sports And Youth Services | महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचनालय भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

२२ जुलै, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply)

१० ऑगस्ट, २०२३

 

Salary of  Maharashtra Govt Recruitment 2023 – Directorate OF Sports And Youth Services | महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचनालय भरती २०२३ साठी वेतन

पदाचे नाव (Post Name)

Salary / वेतन

१) क्रीडा अधिकारी, गट – ब (अराजपत्रीत )

S-१४ (३८६००-१२२८००) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

२) क्रीडा मार्गदर्शक, गट – ब  (अराजपत्रीत )

S-१४ (३८६००-१२२८००) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

३) निम्नश्रेणी लघुलेखक, गट – ब (अराजपत्रीत )

S-१४ (३८६००-१२२८००) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

४) शिपाई, गट – ड

S-१ (१५०००-४७६००) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

एकूण रिक्त पदे

१११

 

How to Apply for Maharashtra Govt Recruitment 2023 – Directorate OF Sports And Youth Services | महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचनालय भरती २०२३अर्ज कसा करावा ?

Maharashtra Govt Recruitment 2023 – Directorate OF Sports And Youth Services Selection Process | महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचनालय भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया

Maharashtra Govt Recruitment 2023 – Directorate OF Sports And Youth Services Important Link | महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचनालय भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply offline

येथे क्लिक करा 

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात 1 pdf 

जाहिरात 2 pdf 

 

FAQ’s
Maharashtra Govt Recruitment 2023 – Directorate OF Sports And Youth Services | महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचनालय भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
Maharashtra Govt Recruitment 2023 – Directorate OF Sports And Youth Services | महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचनालय भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) क्रीडा अधिकारी, गट – ब (अराजपत्रीत )

५९

२) क्रीडा मार्गदर्शक, गट – ब  (अराजपत्रीत )

५०

३) निम्नश्रेणी लघुलेखक, गट – ब (अराजपत्रीत )

०१

४) शिपाई, गट – ड

०१

एकूण रिक्त पदे

१११

 

Exit mobile version