Site iconSite icon bolbhau.com

Mahatransco Recruitment – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! विविध पदांवर २५४१ जागांसाठी भरती ! लगेच अर्ज करा

मुंबई – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये Mahatransco Recruitment अंतर्गत विविध संवर्गातील  विविध पदांवर एकूण २५४१ जागांसाठी ऑनलाईन भरती करीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उपरोक्त भरतीतील विविध पदांच्या २५४१ रिक्त जागा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणतर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार माहितीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणhttps://www.mahatransco.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २०/११/२०२३ पासून ते दिनांक १०/१२/२०२३ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/msetcloct23/या लिंक पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Mahatransco Recruitment रिक्त पदे 

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
वरिष्ठ तंत्रज्ञ 124
तंत्रज्ञ १ 200
तंत्रज्ञ २ 314
विद्युत सहाय्यक (पारेषण) 1903

 

Mahatransco Recruitment अर्ज शुल्क

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

Mahatransco Recruitment शैक्षणिक पात्रता – 

पद आणि शैक्षणिक पात्रता

पद  शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक. + 6 वर्षाचा अनुभव
तंत्रज्ञ १ शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
+ 4 वर्षाचा अनुभव
तंत्रज्ञ २ शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
+ 2 वर्षाचा अनुभव
विद्युत सहाय्यक (पारेषण) शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक

 

Mahatransco Recruitment – वयाची मर्यादा 

पद आणि वयोमर्यादा

10 डिसेंबर 2023 रोजी,

मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

पद  वयोमर्यादा 
वरिष्ठ तंत्रज्ञ 18 ते 38 वर्षे
तंत्रज्ञ १ 18 ते 38 वर्षे
तंत्रज्ञ २ 18 ते 38 वर्षे
विद्युत सहाय्यक (पारेषण) 18 ते 38 वर्षे

 

Mahatransco Recruitment महत्वाच्या लिंक्स 
अर्ज येथे करा 
अधिकृत जाहिरात (वरिष्ठ तंत्रज्ञ,तंत्रज्ञ १,तंत्रज्ञ २)
अधिकृत जाहिरात विद्युत सहाय्यक (पारेषण)
अधिकृत वेबसाईट

Mahatransco Recruitment महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २०/११/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १०/१२/२०२३
एकूण जागा २५४१

 

हे सुद्धा वाचा

Central Bank of India Bharti 2023 – सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

FAQ

1) Mahatransco Recruitment भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत? 

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
वरिष्ठ तंत्रज्ञ 124
तंत्रज्ञ १ 200
तंत्रज्ञ २ 314
विद्युत सहाय्यक (पारेषण) 1903

 

2) Mahatransco Recruitment भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा कोणत्या?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २०/११/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १०/१२/२०२३
एकूण जागा २५४१

 

 

 

Exit mobile version