Site iconSite icon bolbhau.com

Marathi Vishwakosh Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात Marathi Vishwakosh Recruitment 2023 अंतर्गत मुंबई व वाई कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) “गट-क संवर्गातील संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व गट-ड संवर्गातील शिपाई” या पदांवर एकूण ०९ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “गट-क संवर्गातील संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व गट-ड संवर्गातील शिपाई” पदाच्या ०९ रिक्त जागा “मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा” तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या” https://marathivishwakosh.org/notices/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०२/१२/२०२३ पासून ते दिनांक २१/१२/२०२३ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/mrmvnmsep23 या लिंक पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Marathi Vishwakosh Recruitment 2023 रिक्त पदे

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
संपादकीय सहायक 04
ग्रंथालयीन सहायक 01
शिपाई 04
एकूण 09

 

Marathi Vishwakosh Recruitment 2023 अर्ज शुल्क

परीक्षा शुल्क :-

Marathi Vishwakosh Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

पद आणि शैक्षणिक पात्रता

पद  शैक्षणिक पात्रता
संपादकीय सहायक १) मराठी विषयातील पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असलेले;

२) मराठी मधील संपादकीय किंवा संशोधन कार्याचा किमान एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले.

ग्रंथालयीन सहायक १) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणारे;

२) ग्रंथालय शास्त्रातील पदवी धारण केलेले; आणि

३) ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथपालाचे प्रमाणपत्र धारण केलेले;

शिपाई उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक राहील.

 

Marathi Vishwakosh Recruitment 2023 वयाची मर्यादा
  1. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक २१,१२.२०२३ रोजी गणण्यात येईल.
  2. संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व शिपाई या पदांसाठी किमान वय १८ वर्षे पूर्ण केलेले असावे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४५वर्षापेक्षा) जास्त नसावे.
Marathi Vishwakosh Recruitment 2023 वेतनश्रेणी

पद आणि वेतन

पद  वेतन
संपादकीय सहायक एस-१० २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार)
ग्रंथालयीन सहायक एस-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार)
शिपाई एस-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार)

 

Marathi Vishwakosh Recruitment 2023 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अभ्यासक्रम येथे क्लिक करा

 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

अर्ज करण्यासाठी लिंक ओपन न झाल्यास मोबाईल रोटेट करावा.

Marathi Vishwakosh Recruitment 2023 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 02/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 21/12/23
एकूण जागा 09

 

हे हि वाचा

Free Flour Mill Yojana Mumbai 2023 – बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गरीब व गरजू महिलांना मिळणार मोफत घरघंटी, मसाला कांडप यंत्र व शिवणयंत्र ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) Marathi Vishwakosh Recruitment 2023 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

पद  पदसंख्या
संपादकीय सहायक 04
ग्रंथालयीन सहायक 01
शिपाई 04
एकूण 09

 

२) Marathi Vishwakosh Recruitment 2023 भरतीसाठी महत्वाच्या कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 02/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 21/12/23
एकूण जागा 09

 

Exit mobile version