Site iconSite icon bolbhau.com

Railway Alp Recruitment 2024 – असिस्टंट लोको पायलट पदासाठी भारतीय रेल्वेत मोठी भरती सुरु ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – भारतीय रेल्वेमध्ये Railway Alp Recruitment 2024 अंतर्गत असिस्टंट लोको पायलट या पदांच्या एकूण ५६९६ जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय रेल्वेमध्ये “असिस्टंट लोको पायलट” पदाच्या ५६९६ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “भारतीय रेल्वेच्या” https://indianrailways.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक २०/०१/२०२४ पासून ते दिनांक १९/०२/२०२४ रोजी पर्यंत https://www.recruitmentrrb.in/#/auth/landing या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Railway Alp Recruitment 2024 महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख  20/01/24
अर्ज करण्याची अंतिम तारीख 19/02/24
एकूण जागा 5696

 

Railway Alp Recruitment 2024 रिक्त पदे

पद पदसंख्या
असिस्टंट लोको पायलेट ALP 5696

 

Railway Alp Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

10 वी पास आणि ITI किंवा 10 वी पास आणि डिप्लोमा.

 

Railway ALP Recruitment 2024 वयोमर्यादा

वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्ष

Railway ALP Recruitment 2024 अर्ज फीस

अर्ज करण्याची फीस :-

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी. 

Railway ALP Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा वाचा

Karagruh Vibhag Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) Railway Alp Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

पद पदसंख्या
असिस्टंट लोको पायलेट ALP 5696

 

२) Railway Alp Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

अर्ज सुरू होण्याची तारीख  20/01/24
अर्ज करण्याची अंतिम तारीख 19/02/24
एकूण जागा 5696

 

Exit mobile version