देशातील प्रसिध्द ४ शाही रेल्वेपैकी एक असणारी डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या रुपात पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे.  नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यांमधील पर्यटनस्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.