Site iconSite icon bolbhau.com

ZP Yavatmal Recruitment 2023 – यवतमाळ जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ८७५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा परिषदांमध्ये ZP Yavatmal Recruitment 2023 अंतर्गत मागील कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांची वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या हजारो रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार यवतमाळ जिल्हा परिषदेच्या http://zpyavatmal.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०५/०८/२०२३ पासून ते दिनांक २५/०८/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Toggle

ZP Yavatmal Recruitment 2023 – Vacant Posts | यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३ – रिक्त पदे

ZP Yavatmal Recruitment 2023 – Age Limit | यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३ – वयोमर्यादा

ZP Yavatmal Recruitment 2023 – Eligibility Criteria | यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता

 

ZP Yavatmal Recruitment 2023 – Other Information | यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३ – इतर माहिती

कामाचे ठिकाण

यवतमाळ जिल्हापरिषद

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२५ ऑगस्ट, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

http://zpyavatmal.gov.in/

 

ZP Yavatmal Recruitment 2023 – Application Fee | यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३ – अर्ज शुल्क

Salary for ZP Yavatmal Recruitment 2023 | यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३ साठी वेतन

Important Dates of ZP Yavatmal Recruitment 2023 | यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

How to Apply for ZP Yavatmal Recruitment 2023 Apply Online | यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

१- अधिकृत संकेतस्थळ  http://zpyavatmal.gov.in/ ला भेट द्या.
२- उमेदवाराची आपली नोंदणी यवतमाळ जिल्हा परिषद भरती  https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ करून घ्यावी.
३- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
४- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
५- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
६- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
७- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

ZP Yavatmal Recruitment 2023 Selection Process | यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया

१- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
२- कागदपत्रे तपासणी / Document verification

ZP Yavatmal Recruitment 2023 Important Link | यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

  जाहिरात वाचा

 

सोबत हेही वाचा

१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!

२) Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

३) ZP recruitment 2023 – महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांची भरती जाहीर ! विविध पदांसाठी १९४६० जागांची मेगा भरती ! सर्व जिल्हा परिषद भरतीची एकत्र माहिती ! लगेच करा अर्ज !

४) ZP Palghar Recruitment 2023 – पालघर जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ९९१ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

५) ZP Thane Recruitment 2023 – ठाणे जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची २५५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

६) ZP Nashik Recruitment 2023 – नाशिक जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची १०३८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

FAQ’s

१) ZP Yavatmal Recruitment 2023 | यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

• ०५ ऑगस्ट, २०२३ पासून ते २५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत.

२) ZP Yavatmal Recruitment 2023 | यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

Exit mobile version