UIIC Assistant Recruitment 2023 – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये ३०० जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे UIIC Assistant Recruitment 2023 अंतर्गत “असिस्टंट” पदांच्या एकूण ३०० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “असिस्टंट” पदाच्या ३०० रिक्त जागा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या” https://uiic.co.in/en/home या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १६/१२/२०२३ पासून ते दिनांक ०६/०१/२०२४ रोजी पर्यंत https://uiic.co.in/recruitment/details/15257 या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

UIIC Assistant Recruitment 2023

UIIC Assistant Recruitment 2023 महत्वाच्या तारखा 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 16/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 06/01/24
एकूण जागा 300

 

UIIC Assistant Recruitment 2023 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
ASSISTANT / असिस्टंट 300

 

UIIC Assistant Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता :-  पदवीधर ( कोणत्याही विषयातील ) + भरतीसाठी राज्याच्या प्रादेशिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान आवश्यक आहे.

UIIC Assistant Recruitment 2023 वयाची मर्यादा

वयोमर्यादा :- किमान वय: 21 वर्षे आणि कमाल वय: 30 वर्षे (30.09.2023 रोजी)

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
UIIC Assistant Recruitment 2023 अर्ज शुल्क

अर्ज फी / सेवा शुल्क :- 

General/OBC: ₹1000/-  रुपये

SC/ST/PWD: ₹250/- रुपये

  • कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी. 

UIIC Assistant Recruitment 2023 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा वाचा  

bmc headquarter news today- महानगरपालिका मुख्यालयात सुधारित आराखडा मंजुरीविना नूतनीकरण !

FAQ

१) UIIC Assistant Recruitment 2023 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
ASSISTANT / असिस्टंट 300

 

२) UIIC Assistant Recruitment 2023 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 16/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 06/01/24
एकूण जागा 300

 

Leave a Comment