Maharashtra Police Bharti 2024 – महाराष्ट्र पोलीस दलात 16190 जागांसाठी मेगा भरती ! अर्ज करण्यासाठी शेवटचे तीन दिवस बाकी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य पोलीस विभागामध्ये Maharashtra Police Bharti 2024 अंतर्गत “पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई, बॅन्ड्समन पोलीस शिपाई, SRPF पोलीस शिपाई आणि कारागृह पोलीस शिपाई” या पदाच्या एकूण 16190 जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस विभागामध्ये “उपरोक्त विविध” पदाच्या 16190 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाच्या https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या अधिकृत भरतीच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०५/०३/२०२४ पासून दिनांक १५/०४/२०२४ पर्यंत https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Registration.aspx या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पद संख्या
पोलीस शिपाई 9373
पोलीस बॅन्डस्मन
पोलीस शिपाई-वाहन चालक 1576
पोलीस शिपाई-SRPF 3441
 कारागृह शिपाई 1800
Total 16,190+

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 05/03/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 31/03/24
एकूण जागा 16,190+

Maharashtra Police Bharti 2024 वयोमर्यादा

Police Bharti Age Limit 2024

Category (प्रवर्ग) Age (वय)
खुला 18 ते 28
मागास 18 ते 33
प्रकल्पग्रस्थ उमेदवार 18 ते 45
माजी सैनिक उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील.
अनाथ उमेदवार 18 ते 33
भूकंपग्रस्थ उमेदवार 18 ते 45
खेळाडू 18 ते 38
पोलीस पाल्य 18 ते 33
गृहरक्षक 18 ते 33
महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33
Maharashtra Police Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे.
 चालक (ड्रायव्हर)  तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा.

 

Maharashtra Police Bharti 2024 शारीरिक पात्रता
शारीरिक पात्रता
महिला (Female) महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुष (Male) पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही.

 

Maharashtra Police Bharti 2024 अर्ज शुल्क

  • परीक्षा शुल्क :-

सदर परीक्षेकरीता परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे लागू राहील.

पदाचे नाव खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग
पोलीस शिपाई रु.450/- रु.350/-
पोलीस शिपाई चालक रु.450/- रु.350/-
सशस्त्र पोलीस शिपाई रु.450/- रु.350/-
बॅण्डस्मन रु.450/- रु.350/-
कारागृह शिपाई रु.450/- रु.350/-

 

* सदरचे शुल्क ना-परतावा आहे.

जिल्ह्यानुसार नुसार रिक्त जागा  येथे क्लिक करा

Maharashtra Police Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा

Vidyut Sahayak Recruitment 2024 – महावितरण मध्ये विद्युत सहायक पदांसाठी ५३४० जागांसाठी भरती चालू ! ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ! लगेच करा अर्ज

FAQ

१) Maharashtra Police Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 05/03/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 31/03/24
एकूण जागा 16190+

 

२) Maharashtra Police Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पद संख्या
पोलीस शिपाई 9373
पोलीस बॅन्डस्मन
पोलीस शिपाई-वाहन चालक 1576
पोलीस शिपाई-SRPF 3441
 कारागृह शिपाई 1800
Total 16,190+

Leave a Comment