SWCD Bharti 2024 – महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागात मोठ्या नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागा मध्ये SWCD Bharti 2024 अंतर्गत “जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रीत)” या पदाच्या एकूण ६७० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रीत)” या पदाच्या ६७० रिक्त जागा महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या” https://swcd.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २१/१२/२०२३ पासून ते दिनांक १०/०१/२०२४ रोजी पर्यंत  https://sites.google.com/view/swcdsite या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

SWCD Bharti 2024

SWCD Bharti 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रीत) ६७०

 

SWCD Bharti 2024 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदनी सुरु होण्याचा दिनांक दि. २१/१२/२०२३ पासुन
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदनी करण्याचा अंतिम दिनांक दि.१०/०१/२०२४ (वेळ २३:५९ पर्यंत)
ऑनलाईन पध्दतीने परिक्षा शुल्क भरण्याची मुदत दि.२१/१२/२०२३ पासुन दि.१०/०१/२०२४ पर्यंत
परिक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परिक्षेच्या ७ दिवस आधी

 

SWCD Bharti 2024 वेतनश्रेणी

  • वेतनश्रेणी : – एस- १५:४१८००-१३२३०० (सातव्या वेतन आयोगानुसार) उपलब्ध पदसंख्या.
SWCD Bharti 2024 वयाची मर्यादा
  • पात्रता :-

१. भारतीय नागरिकत्व

२. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा प्रस्तुत जाहिरात प्रसिध्दीचा दिनांकास असेल.

३. जाहिरातीत नमुद केलेल्या जलसंधारण अधीकारी गट ब (अराजपत्रीत) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १९ वर्ष असावे व खुल्या प्रवर्गासाठी कमाल ३८ वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापेक्षा) जास्त नसावे.

४. दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत ४५ वर्षा पर्यंत

५. पात्र खेळाडुंच्या बाबतीत ४३ वर्षा पर्यंत

६. अनाथ उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षा पर्यंत

* तथापी, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय स.न.वि. २०२३ / प्र.क्र./१४/ कार्य-९२/दिनांक ०३/०३/२०२३ अन्वये दि. ३१/१२/२०२३ पुर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या २ वर्ष शिथीलता दिलेली असल्याने वर नमुद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्ष इतकी शिथीलता असेल.

SWCD Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
  • पद आणि शैक्षणिक पात्रता
पद  पदसंख्या
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रीत)

उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे | कालावधीची स्थापत्य अभियांत्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने

त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता (शासन मृद व जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब, (राजपत्रीत) सेवाप्रवेश नियम दिनांक २१ सप्टेंबर, २०२१)

 

SWCD Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा वाचा

FAQ

१) SWCD Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रीत) ६७०

 

२) SWCD Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदनी सुरु होण्याचा दिनांक दि. २१/१२/२०२३ पासुन
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदनी करण्याचा अंतिम दिनांक दि.१०/०१/२०२४ (वेळ २३:५९ पर्यंत)
ऑनलाईन पध्दतीने परिक्षा शुल्क भरण्याची मुदत दि.२१/१२/२०२३ पासुन दि.१०/०१/२०२४ पर्यंत
परिक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परिक्षेच्या ७ दिवस आधी

 

Leave a Comment