LIC HFL Recruitment 2023 – LIC- हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांवर पद भरती ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – LIC- हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये LIC HFL Recruitment 2023 अंतर्गत “अप्रेंटिसशिप” या पदांच्या एकूण २५० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “अप्रेंटिसशिप” या पदांच्या २५० रिक्त जागा “भारतीय जीवन विमा महामंडळ हाऊसिंग फायनान्स लिमिटेड तर्फे” भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “LIC- हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या” https://www.lichousing.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २२/१२/२०२३ पासून ते दिनांक ३१/१२/२०२३ रोजी पर्यंत https://nats.education.gov.in/student_register.php या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

LIC HFL Recruitment 2023

LIC HFL Recruitment 2023 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
अप्रेंटिसशिप Apprenticeship 250

 

LIC HFL Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

  • पद आणि शैक्षणिक पात्रता
पद शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिसशिप Apprenticeship कोणत्याही विषयातील पदवी

 

LIC HFL Recruitment 2023 वयोमर्यादा

  • वयोमर्यादा :-  01 डिसेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्ष

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

LIC HFL Recruitment 2023 महत्वाच्या तारखा
  •  LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती. 
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 22/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31/12/23
एकूण जागा 250

 

LIC HFL Recruitment 2023 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

  • a. Applications for apprenticeship will be invited (refer Table D for dates).
  • b. All eligible candidates should complete the registration on the Apprenticeship Portal https://nats.education.gov.in/student_register.php and make a note of the Enrollment Id as shown on the candidate’s dashboard of the Apprenticeship Portal.
  • c. All registered candidates with Enrollment ID should apply for an apprenticeship with LIC HFL by clicking on the link https://forms.gle/kE1BR2uG14QJcgsG9 and providing the correct details as asked therein.

हे सुद्धा वाचा

FAQ

१) LIC HFL Recruitment 2023 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
अप्रेंटिसशिप Apprenticeship 250

 

२) LIC HFL Recruitment 2023 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 22/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31/12/23
एकूण जागा 250

 

Leave a Comment