MPCB Bharti 2024 – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात MPCB Bharti 2024 अंतर्गत “विविध” संवर्गातील समकक्ष पदांच्या एकूण ६४ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध संवर्गातील समकक्ष पदांच्या ६४ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या” https://mpcb.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २९/१२/२०२३ पासून ते दिनांक १९/०१/२०२४ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

MPCB Bharti 2024

MPCB Bharti 2024 रिक्त पदे

पद आणि पदसंख्या

पद पदसंख्या
प्रादेशिक अधिकारी 02
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 01
वैज्ञानिक अधिकारी 02
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 04
प्रमुख लेखापाल 03
विधी सहायक 03
कनिष्ठ लघुलेखक 14
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक 16
वरिष्ठ लिपिक 10
प्रयोगशाळा सहायक 03
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक 06

 

MPCB Bharti 2024 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 29/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 19/01/24
एकूण जागा 64

 

MPCB Bharti 2024 परीक्षा शुल्क

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु १०००/-
  • मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु ९००/-
  • अनाथ उमेदवारांसाठी रु ९००/-

शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदांनुसार वेगळी आहे. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अर्ज करण्यासाठी कम्प्युटरचा वापर करावा.

MPCB Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स 
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा वाचा  

MPSC EXAM 2024 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २७४ जागांवर नवीन नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) MPCB Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

पद आणि पदसंख्या

पद पदसंख्या
प्रादेशिक अधिकारी 02
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 01
वैज्ञानिक अधिकारी 02
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 04
प्रमुख लेखापाल 03
विधी सहायक 03
कनिष्ठ लघुलेखक 14
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक 16
वरिष्ठ लिपिक 10
प्रयोगशाळा सहायक 03
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक 06

 

२) MPCB Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 29/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 19/01/24
एकूण जागा 64

 

Leave a Comment