मुंबई – भारतीय सुरक्षा दलात Agniveer Bharti 2024 अंतर्गत “अग्निवीर” या पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय सैन्य दलामार्फत “अग्निवीर” पदाच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार भारतीय सैन्य दलाच्या https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक ०८/०२/२०२४ पासून ते दिनांक २१/०३/२०२४ रोजी पर्यंत https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
Agniveer Bharti 2024 महत्वाच्या तारखा
Agniveer Bharti 2024 वयोमर्यादा
Agniveer Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
हे सुद्धा पहा
FAQ
१) Agniveer Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?
२) Agniveer Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या लिंक्स कोणत्या ?