मुंबई – भारतीय विमानतळ प्राधिकरणा मार्फत AAI Recruitment 2023 अंतर्गत प्राधिकरणाच्या विविध विभागात “ज्युनिअर एकजीक्यूटिव्ह – ATC पदाच्या एकूण ४९६ जागांसाठी ऑनलाईन भरती करीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “ज्युनिअर एकजीक्यूटिव्ह (ATC )” पदांच्या ४९६ रिक्त जागा भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या https://www.aai.aero/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०१/११/२०२३ पासून ते दिनांक ३०/११/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://www.aai.aero/en/careers/recruitment पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
AAI Recruitment 2023 – भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती – रिक्त पदे
अनु.क्र |
पदांची नावे | रिक्त पदे |
1 | ज्युनिअर एकजीक्यूटिव्ह (ATC ) | ४९६ |
2 | एकूण पदे | ४९६ |
AAI Recruitment 2023 – भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती – अर्ज शुल्क
- खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.१०००/-
- मागासवर्गीय/आ.दृ.घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे.
AAI Recruitment 2023 – भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती – शैक्षणिक पात्रता
- फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषयासह विज्ञान शाखेतील पदवी किंवा कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी.
AAI Recruitment 2023 – भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती – वेतनश्रेणी
अनु.क्र |
पदांची नावे | वेतनश्रेणी |
1 | ज्युनिअर एकजीक्यूटिव्ह (ATC ) | Junior Executive [Group-B: E-1 level] : Rs.40000 – 3% – 140000 |
2 | एकूण पदे | 496 |
पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी
AAI Recruitment 2023 – भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती – महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
AAI Recruitment 2023 – भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती – महत्वाच्या तारखा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | ०१/११/२०२३ |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | ३०/११/२०२३ |
एकूण जागा | ४९६ |
AAI Recruitment 2023 – भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती – वयाची अट
अनु.क्र |
पदांची नावे | वयाची अट |
1 | ज्युनिअर एकजीक्यूटिव्ह (ATC ) |
|
2 | एकूण पदे | ४९६ |
हे सुद्धा वाचा
FAQ
1- AAI Recruitment 2023 – भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी रिक्त पदे किती आहेत ?
अनु.क्र |
पदांची नावे | रिक्त पदे |
1 | ज्युनिअर एकजीक्यूटिव्ह (ATC ) | ४९६ |
2 | एकूण पदे | ४९६ |
2- AAI Recruitment 2023 – भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ?
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | ०१/११/२०२३ |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | ३०/११/२०२३ |
एकूण जागा | ४९६ |