Site iconSite icon bolbhau.com

Aarogya Vibhag Bharti 2024 – सार्वजनिक आरोग्य विभागात १७२९ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागात Aarogya Vibhag Bharti 2024 अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी गट-अ” या पदांच्या एकूण १७२९ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “सार्वजनिक आरोग्य विभागात” वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या १७२९ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “सार्वजनिक आरोग्य विभागाच्या” https://arogya.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०१/०२/२०२४ पासून ते दिनांक १८/०२/२०२४ रोजी पर्यंत https://www.morecruitment.maha-arogya.com/application_form.aspx या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 01/02/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 18/02/24
एकूण जागा 1729

 

Aarogya Vibhag Bharti 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
‘वैद्यकीय अधिकारी गट-अ’ 1729

 

Aarogya Vibhag Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

  • पद आणि शैक्षणिक पात्रता 
पद  शैक्षणिक पात्रता
‘वैद्यकीय अधिकारी गट-अ’ ‘वैद्यकीय अधिकारी गट अ’साठी उमेदवार एम.बी.बी.एस. किंवा बी.ए.एम.एस. हे शिक्षण घेतलेले असावे.

 

Aarogya Vibhag Bharti 2024 वेतनश्रेणी
  • वेतनश्रेणी : –

सातवा वेतन आयोग (वेतनस्तर, एस-२० रु.५६१००-१७७५००) नुसार वेतन अनुज्ञेय राहील.

Aarogya Vibhag Bharti 2024 वयोमर्यादा
  • वयोमर्यादा :-

३१ जानेवारी, २०२४ रोजी

किमान 

अमागास / मागासवर्गीय / आ.दु.घ. = १८/१९

कमाल 

अमागास = 38

मागासवर्गीय/अ नाथ/आ.दु.घ. = 43

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

Aarogya Vibhag Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा पहा

Pune University Recruitment 2024 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) Aarogya Vibhag Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
‘वैद्यकीय अधिकारी गट-अ’ 1729

 

२) Aarogya Vibhag Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 01/02/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 18/02/24
एकूण जागा 1729

 

Exit mobile version