Aarogya Vibhag Bharti 2024 – सार्वजनिक आरोग्य विभागात १७२९ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

Aarogya Vibhag Bharti 2024

मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागात Aarogya Vibhag Bharti 2024 अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी गट-अ” या पदांच्या एकूण १७२९ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “सार्वजनिक आरोग्य विभागात” वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या १७२९ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून … Read more