Site iconSite icon bolbhau.com

CIDCO Civil Engineer Recruitment 2024 – सिव्हिल इंजिनीअर पदासाठी सिडकोमध्ये मोठी भरती सुरु ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – सिडको मध्ये CIDCO Civil Engineer Recruitment 2024 अंतर्गत “सिव्हिल इंजिनीअर” या पदांच्या एकूण १०१ जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सिडको मध्ये “सिव्हिल इंजिनीअर” पदाच्या १०१ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “सिडकोच्या” https://cidco.maharashtra.gov.in/career#gsc.tab=0 या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक १९/०१/२०२४ पासून ते दिनांक 04/03/2024 रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

CIDCO Civil Engineer Recruitment 2024 रिक्त पदे

पद पदसंख्या
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) 101

 

CIDCO Civil Engineer Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता

 

CIDCO Civil Engineer Recruitment 2024 परीक्षा शुल्क 

परीक्षा शुल्क जीएसटी एकूण
राखीव प्रवर्ग 900/- 162/- 1062/-
खुला प्रवर्ग 1000/- 180/- 1180/-

 

CIDCO Civil Engineer Recruitment 2024 वयोमर्यादा

वयोमर्यादा :- 18 जानेवारी 2024 रोजी

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अर्ज करण्यासाठी कम्प्युटरचा वापर करावा.

 

CIDCO Civil Engineer Recruitment 2024 महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख  19/01/24
अर्ज करण्याची अंतिम तारीख 04/03/24
एकूण जागा 101

 

CIDCO Civil Engineer Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा पहा  

Railway Alp Recruitment 2024 – असिस्टंट लोको पायलट पदासाठी भारतीय रेल्वेत मोठी भरती सुरु ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) CIDCO Civil Engineer Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

पद पदसंख्या
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) 101

 

२) CIDCO Civil Engineer Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

अर्ज सुरू होण्याची तारीख  19/01/24
अर्ज करण्याची अंतिम तारीख 04/03/24
एकूण जागा 101

 

Exit mobile version