DFSL Recruitment 2024 – महाराष्ट्र राज्य न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मध्ये DFSL Recruitment 2024 अंतर्गत “वैज्ञानिक सहायक, गट-क, वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) गट-क, वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र), गट-क, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क, वरिष्ठ लिपिक (भांडार), गट-क, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क आणि व्यवस्थापक, गट-क” या विविध पदांच्या एकूण १२५ जागांसाठी भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मध्ये “उपरोक्त” पदाच्या १२५ रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयच्या” https://dfsl.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक ०६/०२/२०२४ पासून ते दिनांक २७/०२/२०२४ रोजी पर्यंत https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

DFSL Recruitment 2024

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 06/02/24
01/02/24ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 27/02/24
एकूण जागा 125

 

DFSL Recruitment 2024 पद आणि पदसंख्या

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
वैज्ञानिक सहायक, गट-क 54
वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) गट-क 15
वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र), गट-क 2
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क 30
वरिष्ठ लिपिक (भांडार), गट-क 05
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क 18
व्यवस्थापक, गट-क 1

 

DFSL Recruitment 2024 पद आणि शैक्षणिक पात्रता

  • पद आणि शैक्षणिक पात्रता
पद शैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक सहायक, गट-क विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण.

किंवा

न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण

वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) गट-क विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्यायसहायक विज्ञान या विषयातील किमान व्दितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण.
वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र), गट-क मानसशास्त्र विषयातील किमान व्दितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास सभकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य अर्हता.
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण.
वरिष्ठ लिपिक (भांडार), गट-क विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परीक्षा उत्तीर्ण.
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC with Science) उत्तीर्ण.
व्यवस्थापक, गट-क माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल.

 

DFSL Recruitment 2024 वयोमर्यादा : – 
  • वयोमर्यादा: – 

अमागास – कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 38 वर्ष

मागासवर्गीय/अनाथ/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 43 वर्ष

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

DFSL Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा पहा

Lipik Recruitment 2024 – कनिष्ठ लिपिक पदांसाठी या बँकेमध्ये भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) DFSL Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
वैज्ञानिक सहायक, गट-क 54
वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) गट-क 15
वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र), गट-क 2
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क 30
वरिष्ठ लिपिक (भांडार), गट-क 05
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क 18
व्यवस्थापक, गट-क 1

 

२) DFSL Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 06/02/24
01/02/24ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 27/02/24
एकूण जागा 125

 

Leave a Comment