Site iconSite icon bolbhau.com

DPS Mumbai Bharti 2023 – भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागा (DAE) मध्ये DPS Mumbai Bharti 2023 अंतर्गत अणुऊर्जा विभाग (DAE) खरेदी आणि भांडार विभाग (DPS) संचलनालयाच्या विभागात “कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर” या पदांच्या एकूण 65 जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर” पदाच्या 65 रिक्त जागा अणुऊर्जा विभाग (DAE) तर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या” https://www.dps.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १०/१२/२०२३ पासून ते दिनांक ३१/१२/२०२३ रोजी पर्यंत https://dpsdae.formflix.in/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

DPS Mumbai Bharti 2023 रिक्त पदे

DPS Mumbai Bharti 2023 शैक्षणिक पात्रता

DPS Mumbai Bharti 2023 वयाची मर्यादा

DPS Mumbai Bharti 2023 अर्ज शुल्क
DPS Mumbai Bharti 2023 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

DPS Mumbai Bharti 2023 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु करण्याची तारीख दिनांक 10 डिसेंबर, 2023
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख दिनांक 31 डिसेंबर, 2023
एकूण पदे 65

 

हे सुद्धा वाचा

FAQ

१) DPS Mumbai Bharti 2023 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

२) DPS Mumbai Bharti 2023 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु करण्याची तारीख दिनांक 10 डिसेंबर, 2023
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख दिनांक 31 डिसेंबर, 2023
एकूण पदे 65

 

Exit mobile version