Site iconSite icon bolbhau.com

MPSC Bharti – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७६५ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Bharti अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी व सातारा येथील खालील विवरणपत्रात नमूद विविध विषयातील “सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब” या संवर्गातील ७६५ पदांच्या भरतीकरीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब” पदाच्या ७६५ रिक्त जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या” https://mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १२/१२/२०२३ पासून ते दिनांक ०१/०१/२०२४ रोजी पर्यंत https://mpsconline.gov.in/candidate या लिंक पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

 

MPSC Bharti रिक्त पदे 

 

MPSC Bharti शैक्षणिक पात्रता

 

MPSC Bharti वयोमर्यादा

 

MPSC Bharti अर्ज शुल्क

अर्ज शुल्क (रुपये) :-

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

 

MPSC Bharti महत्वाची लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

MPSC Bharti महत्वाच्या तारखा  

अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक १२ डिसेंबर, २०२३ रोजी १४.०० ते दिनांक ०१ जानेवारी, २०२४ रोजी २३.५९
ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक दिनांक ०१ जानेवारी, २०२४ रोजी २३.५९
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक दिनांक ०३ जानेवारी २०१४ रोजी २३.५९
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक ०४ जानेवारी, २०२४ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

 

Exit mobile version