ECIL Bharti 2024 – ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मेकॅनिक-इलेक्ट्रीशन-फिटर यांची मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ECIL Bharti 2024 अंतर्गत “मेकॅनिक-इलेक्ट्रीशन-फिटर” या पदांच्या एकूण ११०० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये “मेकॅनिक-इलेक्ट्रीशन-फिटर” पदाच्या ११०० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या” https://www.ecil.co.in/home.html या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १०/०१/२०२४ पासून ते दिनांक १८/०१/२०२४ रोजी पर्यंत https://ecerp01.ecil.gov.in/ecilerec# या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

ECIL Bharti 2024

ECIL Bharti 2024 महत्वाच्या तारखा

  • ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 10/01/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 18/01/24
एकूण जागा 1100

 

ECIL Bharti 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
Electronics Mechanic 275
Electrician 275
Fitter 550

 

ECIL Bharti 2024 वयोमर्यादा

  • वयोमर्यादा  :-16.01.2024 रोजी – ३० वर्ष
ECIL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता :-  ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर) + 01 वर्ष अनुभव पाहिजे

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अर्ज करण्यासाठी कम्प्युटरचा किंवा लॅपटॉप चा वापर करावा.

ECIL Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे देखील पहा

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 – पुणे महानगरपालिकेमध्ये अभियंता पदासाठी मोठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज !!

FAQ

१) ECIL Bharti 2024 भरतीसाठी रिक्त पदे किती आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
Electronics Mechanic 275
Electrician 275
Fitter 550

 

२) ECIL Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या लिंक्स कोणत्या ?

  • ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 10/01/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 18/01/24
एकूण जागा 1100

 

Leave a Comment