Site iconSite icon bolbhau.com

Eklavya Model Residential School Recruitment 2023 – एकलव्य मॉडेल निवासी शाळेत निघाली मोठी भरती. १० वी ते पदवीधर सर्वांसाठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

मुंबई – आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये  Eklavya Model Residential School Recruitment 2023 नुसार  विविध पदांसाठी १०३९१ एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Eklavya Model Residential School Recruitment 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या तपशीलानुसार पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या  अधिकृत संकेतस्थळ https://emrs.tribal.gov.in/ ला भेट देऊन 19/10/2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही प्रकारे केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Toggle

Eklavya Model Residential School Recruitment 2023 – Online Overview | एकलव्य मॉडेल निवासी शाळा मेगा भरती २०२३

Organization (संस्था )

एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती २०२३

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१) TGT

५६६०

२) वसतिगृह वॉर्डन (पुरुष)

३३५

३) वसतिगृह वॉर्डन (महिला )

३३४

४) प्राचार्य

३०३

५) PGT

२२६६

६) लेखापाल

३६१

७) ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA)

७५९

८) प्रयोगशाळा परिचर

३७३

एकूण रिक्त पदे 

१०३९१

वयोमर्यादा

किमान वय: २१ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत

(अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित पाहावी.)

Post Name  (पदाचे नाव )

शैक्षणिक पात्रता

१) TGT

संबंधित क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा

२) वसतिगृह वॉर्डन (पुरुष)

संबंधित क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा

३) वसतिगृह वॉर्डन (महिला )

संबंधित क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा

४) प्राचार्य

मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदव्युत्तर पदवी तसेच बी.एड. पदवी.

५) PGT

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदव्युत्तर पदवी.

६) लेखापाल

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून वाणिज्य पदवी.

७) ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA)

मान्यताप्राप्त मंडळाकडून वरिष्ठ माध्यमिक (बारावी) प्रमाणपत्र आणि इंग्रजी टायपिंगमध्ये किमान 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असा वेग असणे.

८) प्रयोगशाळा परिचर

 प्रयोगशाळा तंत्रात प्रमाणपत्र/डिप्लोमासह 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून विज्ञान शाखेसह बारावी उत्तीर्ण.

एकूण रिक्त पदे 

१०३९१

कामाचे ठिकाण

भारत

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

19/10/2023

अधिकृत संकेतस्थळ

https://emrs.tribal.gov.in/

 

Eklavya Model Residential School Recruitment 2023 Eligibility Critieria |  एकलव्य मॉडेल निवासी शाळा मेगा भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष 

Eklavya Model Residential School Recruitment 2023 पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

पदाचे नाव (Post Name)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

१) TGT

संबंधित क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा

२) वसतिगृह वॉर्डन (पुरुष)

  संबंधित क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा

३) वसतिगृह वॉर्डन (महिला )

संबंधित क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा

४) प्राचार्य

मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदव्युत्तर पदवी तसेच बी.एड. पदवी.

५) PGT

 कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदव्युत्तर पदवी.

६) लेखापाल

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून वाणिज्य पदवी.

७) ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA)

मान्यताप्राप्त मंडळाकडून वरिष्ठ माध्यमिक (बारावी) प्रमाणपत्र आणि इंग्रजी टायपिंगमध्ये किमान 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असा वेग असणे.

८) प्रयोगशाळा परिचर

प्रयोगशाळा तंत्रात प्रमाणपत्र/डिप्लोमासह 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून विज्ञान शाखेसह बारावी उत्तीर्ण.

एकूण रिक्त पदे      

१०३९१

 

Eklavya Model Residential School Recruitment 2023 Age Limit | एकलव्य मॉडेल निवासी शाळा मेगा भरती २०२३ वयाची अट

पदाचे नाव (Post Name)

वयाची अट (Age Limit)

१) TGT किमान वय: २१ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित पाहावी. )
२) वसतिगृह वॉर्डन (पुरुष) वयोमर्यादा किमान वय: २१ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित पाहावी. )
३) वसतिगृह वॉर्डन (महिला ) वयोमर्यादा किमान वय: २१ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित पाहावी. )
४) प्राचार्य 30 वर्षे, – (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित पाहावी. )
५) PGT 40 वर्षे – (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित पाहावी. )
६) लेखापाल 30 वर्षे – (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित पाहावी. )
७) ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) 30 वर्षे, – (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित पाहावी. )
८) प्रयोगशाळा परिचर 30 वर्षे – (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित पाहावी. )
एकूण रिक्त पदे १०३९१

 

Eklavya Model Residential School Recruitment 2023 Vacancy  | एकलव्य मॉडेल निवासी शाळा मेगा भरती २०२३ रिक्त जागा
पदाचे नाव (Post Name) रिक्त जागा  (No. of  Posts)
१) TGT ५६६०
२) वसतिगृह वॉर्डन (पुरुष) ३३५
३) वसतिगृह वॉर्डन (महिला ) ३३४
४) प्राचार्य ३०३
५) PGT २२६६
६) लेखापाल ३६१
७) ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) ७५९
८) प्रयोगशाळा परिचर ३७३
एकूण रिक्त पदे १०३९१

 

Eklavya Model Residential School Recruitment 2023 Application Fee |  एकलव्य मॉडेल निवासी शाळा मेगा भरती २०२३ अर्ज शुल्क
पदाचे नाव अर्ज शुल्क / Fees
१) TGT Rs.१५००/-
२) वसतिगृह वॉर्डन (पुरुष)  Rs.१०००/-
३) वसतिगृह वॉर्डन (महिला )  Rs.१०००/-
४) प्राचार्य  Rs.२०००/-
५) PGT Rs.१५००/-
६) लेखापाल  Rs.१०००/-
७) ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) –  Rs.१०००/-
८) प्रयोगशाळा परिचर Rs.१०००/-
एकूण रिक्त पदे १०३९१

 

Salary for Eklavya Model Residential School Recruitment 2023 | एकलव्य मॉडेल निवासी शाळा मेगा भरती २०२३ साठी वेतन

पदाचे नाव           वेतनश्रेणी
१) TGT Level 7 (Rs.44900/- Rs.142400/-)
२) वसतिगृह वॉर्डन (पुरुष) Level 6 (Rs.35400/- Rs.112400/-)
३) वसतिगृह वॉर्डन (महिला ) Level 5 (Rs. 29200/- – Rs.92300/- )
४) प्राचार्य Level 12 (Rs.78800/- Rs. 209200/-)
५) PGT Level 8 (Rs.47600/- Rs.151100/-)
६) लेखापाल Level 6 (Rs.35400/- Rs.112400/-)
७) ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) Level 2 (Rs.19900/- Rs.63200/-)
८) प्रयोगशाळा परिचर Level 1 (Rs.18000/- Rs. 56900/-)

 

Important Dates of Eklavya Model Residential School Recruitment 2023 | एकलव्य मॉडेल निवासी शाळा मेगा भरती २०२३  साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही Date / तारीख
अर्जाची सुरवात ( Application Start) १४ जुलै, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख

( Last Date of Apply)

१९ ऑक्टोबर, २०२३

 

How to Apply for Eklavya Model Residential School Recruitment 2023 Apply Online | एकलव्य मॉडेल निवासी शाळा मेगा भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

Eklavya Model Residential School Recruitment 2023 Selection Process | एकलव्य मॉडेल निवासी शाळा मेगा भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
Eklavya Model Residential School Recruitment 2023 Important Link |  एकलव्य मॉडेल निवासी शाळा मेगा भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे किल्क करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे किल्क करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात क्र. १ वाचा

जाहिरात क्र. २ वाचा

 

सोबत हेही वाचा

  1. Raj Thackeray – आजची मोठी बातमी : महाराष्ट्रातील ४४ टोल नाके बंद होणार, राज्य सरकारकडून राज ठाकरेंना पुढील १४ आश्वासने !!

  2. Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांची टोल व पोलिसांची घरे, अत्यावश्यक सेवा कर्मचारी घरे, तसेच महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.

  3. ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात “क” गटातील पदांसाठी मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

  4. Lek Ladki Yojana 2023 – महाराष्ट्र राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना – मुलींना करणार लखपती – त्यांना मिळणार १ लाख १ हजार रुपये !!

  5. Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

  6. MPSC Group C Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट – क अंतर्गत ७५१० जागांसाठी मेगा भरती जाहीर ! या तारखेपासून अर्ज सुरु ! लगेच करा अर्ज !!

 

FAQ’s

१) Eklavya Model Residential School Recruitment 2023 | एकलव्य मॉडेल निवासी शाळा मेगा भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

२) Eklavya Model Residential School Recruitment 2023 | एकलव्य मॉडेल निवासी शाळा मेगा भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) TGT

५६६०

२) वसतिगृह वॉर्डन (पुरुष)

३३५

३) वसतिगृह वॉर्डन (महिला )

३३४

४) प्राचार्य

३०३

५) PGT

२२६६

६) लेखापाल

३६१

७) ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA)

७५९

८) प्रयोगशाळा परिचर

३७३

एकूण रिक्त पदे

१०३९१

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version