Excise Department Recruitment – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात Excise Department Recruitment अंतर्गत राज्यस्तरीय गट अ संवर्गातील विविध पदांवर एकूण 717 जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उपरोक्त पदांच्या 717 रिक्त जागा “महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागा” तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या” https://stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक 17/11/2023 पासून ते दिनांक 04/12/2023 रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html  पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Excise Department Recruitment

Excise Department Recruitment – रिक्त पदे 

अ- राज्यस्तरीय संवर्गातील पदे

पद  पदसंख्या
लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
लघुटंकलेखक 18
जवान, राज्य उत्पादन शुल्क 568
जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क 73

 

ब- जिल्हास्तरीय संवर्गातील पदे

पद  पदसंख्या
चपराशी 53

 

Excise Department Recruitment -अर्ज शुल्क

अर्ज शुल्क पाहण्यासाठी कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

Excise Department Recruitment – शैक्षणिक पात्रता

पद आणि शैक्षणिक पात्रता

पद शैक्षणिक पात्रता
लघुलेखक (निम्नश्रेणी)

१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,

२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,

३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

लघुटंकलेखक

१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,

३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

जवान, राज्य उत्पादन शुल्क माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क

१) इयत्ता ७ वी उत्तीर्ण

२) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)

चपराशी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

 

Excise Department Recruitment – महत्वाच्या तारखा 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 17/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 01/12/23
एकूण जागा 717

 

Excise Department Recruitment – महत्वाच्या लिंक्स 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

अर्ज येथे करा 
अधिकृत जाहिरात
अधिकृत वेबसाईट

हे सुद्धा पहा

DGHS Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी ! लगेच अर्ज करा !!

FAQ

1) Excise Department Recruitment भरतीसाठी रिक्त पदे किती आहेत ? 

  • अ- राज्यस्तरीय संवर्गातील पदे
पद  पदसंख्या
लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
लघुटंकलेखक 18
जवान, राज्य उत्पादन शुल्क 568
जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क 73

 

ब- जिल्हास्तरीय संवर्गातील पदे

पद  पदसंख्या
चपराशी 53

 

2) Excise Department Recruitment भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 17/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 01/12/23
एकूण जागा 717

Leave a Comment