Free Flour Mill Yojana Mumbai 2023 – बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गरीब व गरजू महिलांना मिळणार मोफत घरघंटी, मसाला कांडप यंत्र व शिवणयंत्र ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे Free Flour Mill Yojana Mumbai 2023 अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जेंडर बजेट अंतर्गत महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत पात्र महिलांना स्वयंरोजगार करण्याकरिता “घरघंटी, शिवणयंत्र व मसाला कांडप यंत्र” खरेदीकरिता थेट अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिला तसेच पिवळे व केशरी शिधापत्रिका धारक महिला यांचा समावेश करण्यात येत आहे. या योजनेकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पिवळे व केशरी शिधापत्रिका धारक महिला लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रतेचे निकष, योजनेच्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्र व अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे. सदर करीता https://portal.mcgm.gov.in येथे दिनांक ०४/१२/२०२३ ते दिनांक ०९/१२/२०२३ या कालावधीसाठी उपलब्ध होईल. तसेच संबंधित विभाग कार्यालयाच्या समाज विकास अधिकारी यांच्याकडे अर्जाचा नमुना प्राप्त होईल. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेला अर्ज संबंधित विभाग कार्यालयाच्या अवाक जावक कक्षाकडे जमा करण्यात यावा. अर्ज सादर केला म्हणजे अर्थसहाय्य मंजूर होईलच असे अभिवचन पत्राद्वारे देण्यात येत नाही. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ०९/१२/२०२३ रोजी दुपारी ३.०० पर्यंत आहे. 

Table of Contents

Free Flour Mill Yojana Mumbai 2023

Free Flour Mill Yojana Mumbai 2023 लाभार्थी पात्रता निकष

Free Flour Mill Yojana Mumbai 2023

Free Flour Mill Yojana Mumbai 2023 अटी व शर्ती

Free Flour Mill Yojana Mumbai 2023 अर्जाचा नमुना

Free Flour Mill Yojana Mumbai 2023

Free Flour Mill Yojana Mumbai 2023 स्वयं घोषणा पत्र

Free Flour Mill Yojana Mumbai 2023

Free Flour Mill Yojana Mumbai 2023 महत्वाच्या तारखा 
अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 04/12/23
 अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 09/12/23
एकूण जागा  00

 

Leave a Comment