Site iconSite icon bolbhau.com

Gold  Rates After Diwali – दिवाळीनंतर सोन्याचा बाजार पडला, जाणून घ्या 10 ग्रॅमचा बाजार !!

मुंबई – सोन्याच्या दरांमध्ये (Gold  Rates After Diwali ) दररोज चढ – उतार होत आहेत. कधी सोन्याच्या भावात वाढ होत आहे, तर कधी दर कमी म्हणजे स्वस्त होत आहे. आज म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात थोड्या प्रमाणात पडझड घसरण झाली आहे.

Gold Rates Today : दरवर्षी दिवाळीनंतर मोकळा – मोकळा दिसणाऱ्या भारतीय सोने-चांदीच्या बाजारात दागिन्यांच्या ग्राहकांची मांदियाळी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. जर आपल्याला सोनं विकत घ्यायचा विचार करत असाल, तर तुम्ही घराबाहेर सोने खरेदीसाठी येऊ शकता.

कारण येत्या काही दिवसांमध्ये सोन्या – चांदीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे,  हे 100% निश्चित आहे. सोने खरेदी करायला उशीर झाला, तर फार पश्चाताप होतो, कारण असल्या नव – नवीन ऑफर वारंवार येत नसतात. सोने त्याच्या उच्च पातळीच्या बाजारातील दरांपेक्षा खूपच स्वस्त दरात विकले जात आहे.

तसेच, आज सोने – चांदीच्या बाजारात संध्याकाळपर्यंत सोन्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली होती. कालच्या तुलनेत आज सोन्याचा दर स्वस्त झाला आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला सोन्याच्या बाजारभावाची माहिती घ्यावी लागेल, जी जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

सर्व कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे बाजारभाव माहिती करुन घ्या.

तुम्ही जर भारतामधील सोने चांदी बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर कृपया आणखीन उशीर करून चालणार नाही. आज संध्याकाळपर्यंत 24 कॅरेट सोन्याचा बाजारभाव 113 रुपयांनी कमी झाला. आता यानंतर सोन्याचा बाजारभाव 60505 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे.

हे देखील वाचा

DGHS Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी ! लगेच अर्ज करा !!

याशिवाय 23 कॅरेट सोन्याच्या बाजाराबद्दल सांगायचे झाले, तर तो 60263 रुपये प्रति तोळा म्हणजे प्रति 10 ग्रॅम नोंदवला जात आहे, ज्याची आपण खरेदी करून, आपले पैसे नक्की वाचवू शकाल. 22 कॅरेट सोन्याचा बाजारभाव 55375 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे.

18 कॅरेट सोन्याचा आजचा बाजारभाव 45340 रुपये प्रति तोळा, प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला आहे. 14 कॅरेट सोन्याच्या बाजारभावतही घसरण नोंदवली गेली आहे, ज्याचा बाजारभाव 35365 रुपये प्रति दहा ग्रॅम (तोळा) नोंदवला गेला आहे.

मिस्ड कॉलमार्फत सोन्याचा  बाजारभाव लगेच जाणून घ्या.

तुम्ही जर भारत देशातील सोने चांदी बाजारामध्ये सोने खरेदी विक्री करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सर्वात आधी मिस्ड कॉलमार्फत बाजारभावाची दराची माहिती मिळवू शकणार आहात. सोन्याचा बाजारभाव जाणून घेण्यासाठी, आपल्याला 8955664433 या भ्रमणध्वनीवर मिस्ड कॉल द्यावा लागेल, जर तुम्ही ही सुवर्संणसंधी गमावली, तर तुम्हाला निश्चितपणे पश्चाताप होणार, हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे घरांतून बाहेर पडण्यापूर्वी बाजारभावाची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

Exit mobile version