Site iconSite icon bolbhau.com

India Post Payments Bank Bharti 2024 – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके मध्ये India Post Payments Bank Bharti 2024 अंतर्गत “महाव्यवस्थापक (वित्त)/मुख्य वित्त अधिकारी” या पदाच्या एकूण ०१ जागेसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “महाव्यवस्थापक (वित्त)/मुख्य वित्त अधिकारी” पदाच्या ०१ रिक्त जागा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या” https://www.ippbonline.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १५/१२/२०२३ पासून ते दिनांक ११/०१/२०२४ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/ippblnov23/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

India Post Payments Bank Bharti 2024 रिक्त पदे

India Post Payments Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

India Post Payments Bank Bharti 2024 वयाची मर्यादा

India Post Payments Bank Bharti 2024 अर्ज शुल्क
India Post Payments Bank Bharti 2024 वेतनश्रेणी

India Post Payments Bank Bharti 2024 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 15/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 04/01/24
एकूण जागा 01

 

India Post Payments Bank Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा वाचा

Vacancy on 10th Pass – दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी सुरक्षा यंत्रणांमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! २६१४६ जागांसाठी भरती जाहीर , लगेच अर्ज करा !!

Exit mobile version