India Post Payments Bank Bharti 2024 – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

India Post Payments Bank Bharti 2024

मुंबई – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके मध्ये India Post Payments Bank Bharti 2024 अंतर्गत “महाव्यवस्थापक (वित्त)/मुख्य वित्त अधिकारी” या पदाच्या एकूण ०१ जागेसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “महाव्यवस्थापक (वित्त)/मुख्य वित्त अधिकारी” पदाच्या ०१ रिक्त जागा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार … Read more