Site iconSite icon bolbhau.com

Indian Railway Recruitment 2023 – भारतीय दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये १७८५ जागांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – भारतीय दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये Indian Railway Recruitment 2023 अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” या पदांवर एकूण १७८५ जागेसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “प्रशिक्षणार्थी” पदाच्या १७८५ रिक्त जागा भारतीय दक्षिण पूर्व रेल्वे तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “भारतीय दक्षिण पूर्व रेल्वेच्या” https://ser.indianrailways.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २९/११/२०२३ पासून ते दिनांक २८/१२/२०२३ रोजी पर्यंत https://iroams.com/RRCSER23/applicationHome या लिंक पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Indian Railway Recruitment 2023 रिक्त पदे

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1785

 

Indian Railway Recruitment 2023 अर्ज शुल्क

अर्ज करण्याच शुल्क :

Indian Railway Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता

50% टक्के मार्क्स दहावी पास आणि संबंधित विषयांमध्ये ITI

Indian Railway Recruitment 2023 महत्वाच्या लिंक्स

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

Indian Railway Recruitment 2023 महत्वाच्या तारखा

दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागांसाठी भरती

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 29/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 28/12/23
एकूण जागा 1785

 

हे हि वाचा

SBI CBO Recruitment 2023 – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सीबीओ पदावर नोकरीची सुवर्णसंधी ! ५२८० जागा उपलब्ध, लगेच अर्ज करा !!

FAQ

१) Indian Railway Recruitment 2023 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

पद  पदसंख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1785

 

२) Indian Railway Recruitment 2023 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 29/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 28/12/23
एकूण जागा 1785

Exit mobile version