Site iconSite icon bolbhau.com

SBI CBO Recruitment 2023 – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सीबीओ पदावर नोकरीची सुवर्णसंधी ! ५२८० जागा उपलब्ध, लगेच अर्ज करा !!

मुंबई – भारतीय स्टेट बॅकेमध्ये SBI CBO Recruitment 2023 अंतर्गत CBO अधिकारी या पदांच्या एकूण ५२८० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या ५२८० रिक्त जागा भारतीय स्टेट बॅकेतर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “भारतीय स्टेट बॅकेच्या” https://sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक 22/11/2023 पासून ते दिनांक 17/12/2023 रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/sbicbosep23/पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

SBI CBO Recruitment 2023 रिक्त पदे

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
CIRCLE BASED OFFICERS मंडळ आधारित अधिकारी 5280

 

SBI CBO Recruitment 2023 अर्ज शुल्क 

अर्ज शुल्क –

SBI CBO Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर + 02 वर्षाचा अनुभव पाहिजे

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 22/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 17/12/23
एकूण जागा 5280

 

SBI CBO Recruitment 2023 महत्त्वाच्या लिंक्स

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

अर्ज करण्यासाठी लिंक ओपन होत नसल्यास मोबाईल रोटेट करावा.

अर्ज येथे करा 
अधिकृत जाहिरात
अधिकृत वेबसाईट

हे सुध्दा वाचा

Lek Ladki Yojana 2023 Maharashtra – लेक लाडकी योजना २०२३ अर्ज सुरु, कागदपत्रे – अटी – शर्ती – पात्रता !!

FAQ

१) SBI CBO Recruitment 2023 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत? 

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
CIRCLE BASED OFFICERS मंडळ आधारित अधिकारी 5280

 

२) SBI CBO Recruitment 2023 भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 22/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 17/12/23
एकूण जागा 5280

 

Exit mobile version