Latur Mahanagar Palika Bharti – लातूर महानगरपालिकेच्या विविध विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – लातूर महानगरपालिकेच्या Latur Mahanagar Palika Bharti अंतर्गत “विविध” या पदाच्या एकूण ८० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “विविध” पदाच्या ८० रिक्त जागा लातूर महानगरपालिकेतर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “लातूर महानगर पालिकेच्या” https://mclatur.org/recruitment/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २२/१२/२०२३ पासून ते दिनांक १४/०१/२०२४ रोजी पर्यंत https://mclatur.org/recruitment/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Latur Mahanagar Palika Bharti

Latur Mahanagar Palika Bharti रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
पर्यावरण संवर्धन अधिकारी 1
सिस्टिम मॅनेजा ई-प्रशासन 1
वैद्यकीय अधिक्षक (मनपा दवखाने विभाग) 1
शाखा अभियंता (स्थापत्य) 2
विधी अधिकारी 1
अग्निशमन केंद्र अधिकारी 1
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 4
कनिष्ठ अभियंता (पा.पू) 4
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 1
कर अधिक्षक 2
औषध निर्माता (फार्मासिस्ट) 1
सहाय्यक कर अधिक्षक 4
कर निरीक्षक 4
चालक- संत्रचालक 9
लिपीक टंकलेखक 10
फायरमन 30
व्हॉलमन 4

 

Latur Mahanagar Palika Bharti महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक दि. २२ डिसेंबर, २०२३ शुक्रवार, दुपारी ४.०० वाजेपासून
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दि. १४ जानेवारी, २०२४ रविवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत
ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दि.१४ जानेवारी, २०२४ रविवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या ७ दिवस आधी
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जानेवारी/फेब्रुवारी २०२४ (संभाव्य)

 

Latur Mahanagar Palika Bharti वयाची मर्यादा

  • वयोमर्यादा :-

१. चालक यंत्रचालक, फायरमनः- कमाल वय ३० वर्षे. (फायरमन – माजी सैनिक वगळून)

२. शासन निर्णय क्र.एसआरव्ही / प्र.क्र. ४०४/कार्या- १२, दि. २५/०४/२०१६ नुसार सर्व उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्ष राहील तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष व मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष इतकी राहील.

३. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६ अ, दि. २९ मे २०१९ अन्व्ये दिव्यांग उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

Latur Mahanagar Palika Bharti महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा वाचा

FAQ

१) Latur Mahanagar Palika Bharti भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
पर्यावरण संवर्धन अधिकारी 1
सिस्टिम मॅनेजा ई-प्रशासन 1
वैद्यकीय अधिक्षक (मनपा दवखाने विभाग) 1
शाखा अभियंता (स्थापत्य) 2
विधी अधिकारी 1
अग्निशमन केंद्र अधिकारी 1
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 4
कनिष्ठ अभियंता (पा.पू) 4
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 1
कर अधिक्षक 2
औषध निर्माता (फार्मासिस्ट) 1
सहाय्यक कर अधिक्षक 4
कर निरीक्षक 4
चालक- संत्रचालक 9
लिपीक टंकलेखक 10
फायरमन 30
व्हॉलमन 4

 

२) Latur Mahanagar Palika Bharti भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक दि. २२ डिसेंबर, २०२३ शुक्रवार, दुपारी ४.०० वाजेपासून
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दि. १४ जानेवारी, २०२४ रविवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत
ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दि.१४ जानेवारी, २०२४ रविवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या ७ दिवस आधी
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जानेवारी/फेब्रुवारी २०२४ (संभाव्य)

 

Leave a Comment