Lipik Recruitment 2024 – कनिष्ठ लिपिक पदांसाठी या बँकेमध्ये भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये Lipik Recruitment 2024 अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” या पदांच्या एकूण १०० जागांसाठी भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये “कनिष्ठ लिपिक” पदाच्या १०० रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “अकोला जिल्हा बँकेच्या” https://akoladccbank.com/home या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक २६/०१/२०२४ पासून ते दिनांक ०९/०२/२०२४ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/awdccbdec23/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Lipik Recruitment 2024

Lipik Recruitment 2024 महत्वाच्या तारखा

  • अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कनिष्ठ लिपिक पदाची भरती
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 26/01/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 09/02/24
एकूण जागा 100

 

Lipik Recruitment 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
Jr. Clerk (Support Staff) कनिष्ठ लिपिक 100

 

Lipik Recruitment 2024 वयोमर्यादा

  • वयोमर्यादा : – 31.12.2023 रोजी वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 पेक्षा जास्त नाही.
Lipik Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता 
  • शैक्षणिक पात्रता :- 

(I) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. पदव्युत्तर उमेदवारांना किमान % गुणांमध्ये सूट.

(II) संगणक पात्रता:- उमेदवाराकडे D.O.E.A.C.C असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त सोसायटीचा “CCC” किंवा “O” किंवा “A” किंवा “B” स्तराचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक आणि उच्च शिक्षण मंडळ, मुंबईचा संगणक डिप्लोमा/संगणक पदवी किंवा MS-CIT उत्तीर्ण.

A (ii) मध्ये नमूद केल्यानुसार इतर पात्रता B.C.A/ B.C.M/ M.C.M/ B.E./B.Tech.in संगणक संबंधित विषय किंवा इतर कोणतीही संगणक संबंधित पदवी असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत शिथिल केली जाईल.

Lipik Recruitment 2024 फीस
  • फीस :-1000/-

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अर्ज करण्यासाठी कम्प्युटरचा वापर करावा.

Lipik Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा पहा

IDBI Recruitment 2024 – IDBI बँकेमध्ये ५०० जागांसाठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) Lipik Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
Jr. Clerk (Support Staff) कनिष्ठ लिपिक 100

 

२) Lipik Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

  • अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कनिष्ठ लिपिक पदाची भरती
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 26/01/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 09/02/24
एकूण जागा 100

 

Leave a Comment