मुंबई – अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातर्फे MAHA Food Bharti 2023 अंतर्गत “पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक, गट-क” या पदांच्या एकूण ३४५ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक, गट-क” पदांच्या ३४५ रिक्त जागा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या” https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १३/१२/२०२३ पासून ते दिनांक ३१/१२/२०२३ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
MAHA Food Bharti 2023 रिक्त पदे
- पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
पुरवठा निरीक्षक, गट-क | 324 |
उच्चस्तर लिपिक, गट-क | 21 |
MAHA Food Bharti 2023 महत्वाच्या तारखा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 13/12/23 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 31/12/23 |
एकूण जागा | 345 |
Maha Food Bharti 2023 शैक्षणिक अर्हता
- शैक्षणिक अर्हता
पद | शैक्षणिक अर्हता |
पुरवठा निरीक्षक, गट-क | पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल) |
उच्चस्तर लिपिक, गट-क | पदवीधर |
Maha Food Bharti 2023 परीक्षा शुल्काचा भरणा :-
- परीक्षा शुल्काचा भरणा :-
अराखीव :- 1000/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग/अनाथ :- 900/-
माजी सैनिक :- माफ
Maha Food Bharti 2023 वयोमर्यादा :-
वयोमर्यादा :- दि. 01/12/23 रोजी (कमीत कमी अठरा वर्ष)
कमाल वर्ष
- अराखीव = 38 वर्ष
- मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ = 43 वर्ष
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी
अर्ज करण्यासाठी लिंक ओपन न झाल्यास मोबाईल रोटेट करावा.
MAHA Food Bharti 2023 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हे हि वाचा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 13/12/23 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 31/12/23 |
एकूण जागा | 345 |