MAHA Food Bharti 2023 – अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात विविध पदांवर नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

MAHA Food Bharti 2023

मुंबई – अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातर्फे MAHA Food Bharti 2023 अंतर्गत “पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक, गट-क” या पदांच्या एकूण ३४५ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक, गट-क” पदांच्या ३४५ रिक्त जागा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे … Read more