Mahanirmiti Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये Mahanirmiti Bharti 2024 अंतर्गत “विविध संवर्गातील” या पदांच्या एकूण २४६ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत “विविध संवर्गातील” पदाच्या २४६ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या https://www.mahagenco.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ११/०१/२०२४ पासून ते दिनांक २५/०१/२०२४ रोजी पर्यंत https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Bharti 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद   पदसंख्या
फिटर 38
टर्नर 06
मशिनिस्ट 05
इलेक्ट्रिशियन 26
वायरमन 09
एम. एम. व्ही 08
वेल्डर 20
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 15
पंप ऑपरेटर कम मेकनिक  07
इन्स्ट्रुमेंट मेकनिक  03
कोपा  15
आय.सी.टी.एस.एम  12
मेसन  03
मशिनिस्ट ग्राइंडर  01
एम.एम.टी.एम  04
डिझेल मेकनिक  32
ट्रॅक्टर मेकॉनक  02
ऑपरेटर अॅडव्हान्स मशिन टुल्स  02
स्टेनोग्राफर-इंग्लीश  02

 

Mahanirmiti Bharti 2024 (Degree/Diploma) रिक्त पदे

  • पदवी/पदविकाधारक (Degree/Diploma) यांची रिक्त पदे
पद   पदसंख्या
इलेक्ट्रीकल इंजिनियरींग 07
मेकॅनिकल इंजिनियरींग 05
सिव्हील इंजिनियरींग 03
इलेक्ट्रॉनिक इंजिनियरींग 03
इलेक्ट्रीकल डिप्लोमा इंजिनियरींग 10
मेकनिकल डिप्लोमा इंजिनियरींग 08

 

Mahanirmiti Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

  • शैक्षणिक पात्रता:  संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण,  संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी ,संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

Mahanirmiti Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

Mahanirmiti Bharti 2024 महत्वाच्या तारखा 
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 11/01/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 25/01/24
एकूण जागा 246

 

Leave a Comment