नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत !! Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत वर्धा जिल्हात विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कृषी विभागाच्या भरतीसंदर्भात शासनाची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. विविध पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छूक उमेदवारांसाठी भरतीसंदर्भात सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे, तर विचार कसला करताय ? मित्रांनो चला लवकरात लवकर अर्ज करा .. !
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Online Overview | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३
Organization (संस्था ) | Government of Maharashtra Krushi Vibhag (महाराष्ट्र शासन कृषी विभाग ) |
जाहिरात क्रमांक (Advertisement No.) | जा.क्र. – जि.आ.कृ.अ.व. / २४५६ / २३ / दि. २६/०६/२०२३ |
Post Name (पदाचे नाव ) | क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया) |
एकूण रिक्त पदे | 1 |
1) शैक्षणिक पात्रता –
2) तांत्रिक शिक्षण – 3) कामाचा अनुभव – |
1. मान्यताप्राप्त विद्यापिठातून मिळवलेली पदवी (अनिवार्य) BSC (Agri / Horti) B.Tech (Food / Agri), प्राधान्यक्रम पदव्यूत्तर MBA (अनुक्रमे) प्राधान्य – Finance / Production Management / Business), M.Tech (Food), MSc (Agri / Horti / Food)
2. एम.एस.सी.आय.टी. – MS-CIT (अनिवार्य) 3. किमान 02 वर्षे कामाचा अनुभव असणे अनिवार्य |
कामाचे ठिकाण | वर्धा जिल्हा – महाराष्ट्र राज्य |
वयोमर्यादा | किमान २८ वर्षे ते कमल ३३ वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन अर्ज |
निवड प्रक्रिया, अटी व शर्ती | १) वरील निवड प्रक्रियेचे सर्व हक्क जिल्हा निवड समितीकडे राखीव आहे.
२) सदरील पदाची निवड हि त्रयस्थ मनुष्यबळ पुरवठादार संस्थेमार्फत जिल्हास्तरीय निवड समिती कडून करण्यात येणार आहे . |
शेवटची तारीख | १० जुलै, २०२३ – सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत |
अधिकृत संकेतस्थळ | www.krishi.maharashtra.gov.in |
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 – Eligibility Critieria | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता निकष –
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.
पदाचे नाव (Post Name) | शैक्षणिक पात्रता (Educational Qualification ) |
क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया) | १- मान्यताप्राप्त विद्यापिठातून मिळवलेली पदवी (अनिवार्य) BSC (Agri / Horti) B.Tech (Food / Agri), प्राधान्यक्रम पदव्यूत्तर MBA (अनुक्रमे) प्राधान्य – Finance / Production Management / Business), M.Tech (Food), MSc (Agri / Horti / Food)
२- एम.एस.सी.आय.टी. – MS-CIT (अनिवार्य) |
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Age Limit | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ – वयाची अट –
- कमीत कमी वय – २८ वर्षे
- जास्तीत जास्त वय – ३३ वर्षे
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Vacancy | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ – रिक्त जागा –
पदाचे नाव (Post Name) | रिक्त जागा (No. of Posts) |
१- क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया) | १ |
२- एकूण जागा Total Posts | 1 |
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Application Fee | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ – अर्ज शुल्क –
आरक्षणानुसार / Category | अर्ज शुल्क / Fees |
खुला गट (UR) / इतर मागासवर्गीय (OBC ) | शुल्क नाही . |
अ.जा./ अ.ज. / आ.मा. (SC/ST/EWS ) | शुल्क नाही . |
Important Dates of Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा –
Event / कार्यवाही | Date / तारीख |
अर्जाची सुरवात ( Application Start) | २६जून, २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) | १०जुलै, २०२३ |
Salary of Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ साठी वेतन –
- उपरोक्त पदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल..
- मासिक मानधन – रुपये – २८,८००/- प्रति महिना.
How to Apply for Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ साठी अर्ज कसा करावा ?
- सर्वप्रथम https://wardha.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- आपण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध अधिकृत अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यावा.
- आता प्रत्येक उमेदवाराने व्यवस्थित आपापला ऑफलाईन अर्ज भरून घ्यावा .
- आता प्रत्येक उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून घ्यावीत.
- जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराने आपला अर्ज १०जुलै, २०२३ संध्याकाळी ६:०० पूर्वी अधिकृत पत्त्यावर पोस्टाने पाठवावीत.
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Selection Process | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया –
- वरील निवड प्रक्रियेचे सर्व हक्क जिल्हा निवड समितीकडे राखीव आहे.
- उपरोक्त पद भरती पूर्णतः कंत्राटी पद्धतीचे असल्याने कुठल्याही स्वरूपाचा नियमितपणाचा दावा करता येणार नाही, तसेच या सेवेला नियमित सेवा समजण्यात येऊ नये.
- सदरील पदाची निवड हि त्रयस्थ मनुष्यबळ पुरवठादार संस्थेमार्फत जिल्हास्तरीय निवड समिती कडून करण्यात येणार असून आपल्याला मानधन सदरील संस्थेमार्फत आपले खात्यावर जमा करण्यात येईल .
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Important Link | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक –
अधिकृत संकेतस्थळ / Official Website | www.krishi.maharashtra.gov.in |
ऑनलाईन अर्ज / Apply Online | https://wardha.gov.in/ |
अधिकृत जाहिरात / Official Notification | जाहिरात वाचा |
FAQ’s
What is Eligibility of Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- उमेदवारांकडे Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ साठी पुढीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
- मान्यताप्राप्त विद्यापिठातून मिळवलेली पदवी (अनिवार्य) BSC (Agri / Horti) B.Tech (Food / Agri), प्राधान्यक्रम पदव्यूत्तर MBA (अनुक्रमे) प्राधान्य – Finance / Production Management / Business), M.Tech (Food), MSc (Agri / Horti / Food)
- एम.एस.सी.आय.टी. – MS-CIT (अनिवार्य) आणि
- कामाचा अनुभव (Work Experience ) – किमान 02 वर्षे कामाचा अनुभव असणे अनिवार्य असणे आवश्यक आहे.
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
- २६जून, २०२३ पासून.
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?
- Post Name (पदाचे नाव ) – क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया)
Total Vacancies of Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती २०२३ मध्ये एकूण किती पदे उपलब्ध आहेत ?
- एकूण पदांची संख्या – १