Site iconSite icon bolbhau.com

Mahatransco Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये 4494 जागांसाठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरू ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये Mahatransco Bharti 2024 अंतर्गत एकूण 4494 जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये “विविध १२” पदाच्या 4494 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महावितरणच्या  https://www.mahatransco.in/uploads/career/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १५/०७/२०२४ पासून दिनांक ०९/०८/२०२४ पर्यंत https://ibpsonline.ibps.in/msetcaejun24/ आणि https://ibpsonline.ibps.in/msetcljun24/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 15/07/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 09/08/24
एकूण जागा 4494

Mahatransco Bharti 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
    जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
    03/2024 1 कार्यकारी अभियंता (पारेषण) 25
    04/2024 2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) 133
    05/2024 3 उपकार्यकारी अभियंता (पारेषण) 132
    06/2024 4 सहाय्यक अभियंता (पारेषण) 419
    5 सहाय्यक अभियंता (दूरसंचार) 09
    07/2024 6 वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 126
    7 तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 185
    8 तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 293
    08/2024 9 विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 2623
    Internal Notification
    09/2024 10 सहाय्यक अभियंता (पारेषण) 132
    10/2024 11 वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 92
    12 तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 125
    13 तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 200
    Total 4494

     

Mahatransco Bharti 2024 वयोमर्यादा

वयोमर्यादा : 31 जुलै 2024 दिवशी,  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 2: 18 ते 40 वर्षे
  2. पद क्र. 3 ते 9: 18 ते 38 वर्षे
  3. पद क्र. 10 ते 13: 57 वर्षे
Mahatransco Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
Mahatransco Bharti 2024 परीक्षा शुल्क
  • परीक्षा शुल्क :

अर्ज करण्याची फीस :- 250/- ते 700/-

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

Mahatransco Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

हे देखील वाचा

BEL Bharti 2024 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ५१७ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) Mahatransco Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
    जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
    03/2024 1 कार्यकारी अभियंता (पारेषण) 25
    04/2024 2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) 133
    05/2024 3 उपकार्यकारी अभियंता (पारेषण) 132
    06/2024 4 सहाय्यक अभियंता (पारेषण) 419
    5 सहाय्यक अभियंता (दूरसंचार) 09
    07/2024 6 वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 126
    7 तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 185
    8 तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 293
    08/2024 9 विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 2623
    Internal Notification
    09/2024 10 सहाय्यक अभियंता (पारेषण) 132
    10/2024 11 वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 92
    12 तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 125
    13 तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 200
    Total 4494

२) Mahatransco Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 15/07/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 09/08/24
एकूण जागा 4494

 

Exit mobile version