Site iconSite icon bolbhau.com

BEL Bharti 2024 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ५१७ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये BEL Bharti 2024 अंतर्गत “ट्रेनिं इंजिनियर” या पदाच्या एकूण ५१७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “ट्रेनिं इंजिनियर” पदाच्या ५१७ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या https://bel-india.in/Default.aspx या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २८/०२/२०२४ पासून दिनांक १३/०३/२०२४ पर्यंत https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfWbNC9vtwJ_Y2-RXsz4Pqb83Mh-q3quYiG2TaXFsJL8cNxRQ/viewform या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

BEL Bharti 2024 महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख  28/02/24
अर्ज करण्याची अंतिम तारीख 13/03/24
एकूण जागा 517

 

BEL Bharti 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
Trainee Engineer (TE) ट्रेनिं इंजिनियर 517

 

BEL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

  • शैक्षणिक पात्रता

Qualification: B.E/B.Tech/M.E/M.Tech in Engineering (Electronics, / Electronics & Communication / Electronics & Telecommunication/ Telecommunication / Communication / Mechanical/ Electrical /Electrical & Electronics / Computer Science /Computer Science & Engineering / Information Science/
Information Technology)

Aggregate of all semesters/years – 55% and above for General, OBC (NCL) & EWS Candidates and Pass Class for SC/ST/PwBD (Person with Benchmark Disabilities)

BEL Bharti 2024 वयोमर्यादा
  • वयोमर्यादा :

Age as on 01.02.2024: Trainee Engineer (TE)
BE/B.TECH : Upper age limit is 28 years
ME/M.TECH : Upper age limit is 30 years

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अर्ज करण्यासाठी कम्प्युटरचा वापर करावा.

BEL Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा

CIDCO Civil Engineer Recruitment 2024 – सिव्हिल इंजिनीअर पदासाठी सिडकोमध्ये मोठी भरती सुरु ! लगेच करा अर्ज !!

 

FAQ

१) BEL Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

अर्ज सुरू होण्याची तारीख  28/02/24
अर्ज करण्याची अंतिम तारीख 13/03/24
एकूण जागा 517

 

२) BEL Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
Trainee Engineer (TE) ट्रेनिं इंजिनियर 517

Exit mobile version