BEL Bharti 2024 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ५१७ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !!

BEL Bharti 2024

मुंबई – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये BEL Bharti 2024 अंतर्गत “ट्रेनिं इंजिनियर” या पदाच्या एकूण ५१७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “ट्रेनिं इंजिनियर” पदाच्या ५१७ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज … Read more