Mahatransco Recruitment 2024 – महापारेषण मध्ये “असिस्टंट इंजिनिअर” पदांसाठी भरती ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये Mahatransco Recruitment 2024 अंतर्गत “असिस्टंट इंजिनिअर” पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. मार्फत असिस्टंट इंजिनिअर पदाच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. च्या https://www.mahatransco.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक १०/०२/२०२४ पासून ते दिनांक १९/०२/२०२४ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/msetcljan24/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Mahatransco Recruitment 2024

Mahatransco Recruitment 2024 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 10/02/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 19/02/24
एकूण जागा 130

 

Mahatransco Recruitment 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
असिस्टंट इंजिनिअर 130

 

Mahatransco Recruitment 2024 वयोमर्यादा

  • वयोमर्यादा :-  57 वर्ष

 

Mahatransco Recruitment 2024 अर्ज शुल्क

अर्ज शुल्क :-

  • सामान्य प्रवर्गातील =  ७०० रुपये
  •  राखीव प्रवर्ग /आर्थिकदृष्या/ अनाथ =  ३५० रुपये

 

Mahatransco Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
  • शैक्षणिक पात्रता :-  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञानमध्ये बॅचलर पदवी

 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी. 

अर्ज करण्यासाठी कम्प्युटरचा वापर करावा.

Mahatransco Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा पहा

IMD Recruitment 2024 – भारतीय हवामान विभागात शास्त्रज्ञ पदांसाठी भरती ! लगेच अर्ज करा !!

 

FAQ

१) Mahatransco Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
असिस्टंट इंजिनिअर 130

 

२) Mahatransco Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 10/02/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 19/02/24
एकूण जागा 130

 

Leave a Comment