Mazgaon Dock Shipbuilders Limited Recruitment 2024 – माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये विविध पदांवर नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये Mazgaon Dock Shipbuilders Limited Recruitment 2024 अंतर्गत “अप्रेंटिसशिप” या पदांच्या एकूण २०० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “अप्रेंटिसशिप” या पदांच्या २०० रिक्त जागा “माझगाव डॉक शिपबिल्डर्स तर्फे”  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या” https://mazagondock.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २२/१२/२०२३ पासून ते दिनांक ११/०१/२०२४ रोजी पर्यंत https://mazagondock.in/app/mdlapprentice/Login.aspx या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Mazgaon Dock Shipbuilders Limited Recruitment 2024

Mazgaon Dock Shipbuilders Limited Recruitment 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
अप्रेंटिसशिप Apprenticeship 200

 

Mazgaon Dock Shipbuilders Limited 2024 शैक्षणिक पात्रता

  • पद आणि शैक्षणिक पात्रता
पद शैक्षणिक पात्रता
1) पदवीधर अप्रेंटिस :

2) डिप्लोमा अप्रेंटिस :

1) पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BCA/BBA/BSW/इव्हेंट मॅनेजमेंट पदवी

2) डिप्लोमा अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

 

Mazgaon Dock Shipbuilders Limited 2024 वयोमर्यादा

  • वयोमर्यादा :- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25 वर्षे असावे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट].
Mazgaon Dock Shipbuilders Limited 2024 वेतनश्रेणी

वेतनश्रेणी : रु.8,000/- ते रु.9,000/-

Mazgaon Dock Shipbuilders Limited 2024 महत्वाच्या तारखा
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 22/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 11/01/24
एकूण जागा 200

Mazgaon Dock Shipbuilders Limited 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा वाचा

FAQ

१) Mazgaon Dock Shipbuilders Limited 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
अप्रेंटिसशिप Apprenticeship 200

 

२) Mazgaon Dock Shipbuilders Limited 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 22/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 11/01/24
एकूण जागा 200

Leave a Comment