मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC EXAM 2024 अंतर्गत “महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात” खालील संवर्गातील समकक्ष पदांच्या एकूण २७४ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात” विविध संवर्गातील समकक्ष पदांच्या २७४ रिक्त जागा “महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे” भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या” https://mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०५/०१/२०२४ पासून ते दिनांक २५/०१/२०२४ रोजी पर्यंत https://mpsconline.gov.in/candidate या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
MPSC EXAM 2024 रिक्त पदे
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण २७४ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४, रविवार, दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल :-
अ. क्र. | विभाग | संवर्ग | वेतनश्रेणी | एकूण पदे |
1 | सामान्य प्रशासन विभाग | राज्य सेवा | गट-अ व गट-ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार | 205 |
2 | मृद व जलसंधारण विभाग | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा | 26 | |
3 | महसूल व वन विभाग | महाराष्ट्र वनसेवा सेवा | 43 |
MPSC EXAM 2024 महत्वाच्या तारखा
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/ कालावधी :-
तपशील | विहित कालावधी |
अर्ज सादर करण्याचा कालावधी | दिनांक ०५ जानेवारी, २०२४ रोजी १४.०० ते दिनांक २५ जानेवारी, २०२४ रोजी २३:५९ |
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी २३:५९ |
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक | दिनांक २८ जानेवारी, २०२४ रोजी २३:५९ |
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक |
दिनांक २९ जानेवारी, २०२४ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये |
MPSC EXAM 2024 परीक्षेचे वेळापत्रक
संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता स्वतंत्र मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येतील:-
परीक्षेचे वेळापत्रक
परीक्षा | दिनांक |
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ | दिनांक १४ ते १६ डिसेंबर, २०२४ |
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२४ | दिनांक २३ नोव्हेंबर, २०२४ |
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ | दिनांक २८ ते ३१ डिसेंबर, २०२४ |
MPSC EXAM 2024 अर्ज शुल्क
परीक्षा शुल्काचा भरणा:-
परीक्षा शुल्क (रुपये) :
- अमागास-रु.५४४/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ./ अनाथ/दिव्यांग – रु.३४४/-
- उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
MPSC EXAM 2024 वयाची मर्यादा
- वयोमर्यादा :- 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.
MPSC EXAM 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
FAQ
१) MPSC EXAM 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?
अ. क्र. | विभाग | संवर्ग | वेतनश्रेणी | एकूण पदे |
1 | सामान्य प्रशासन विभाग | राज्य सेवा | गट-अ व गट-ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार | 205 |
2 | मृद व जलसंधारण विभाग | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा | 26 | |
3 | महसूल व वन विभाग | महाराष्ट्र वनसेवा सेवा | 43 |
२) MPSC EXAM 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?