MPSC Recruitment 2024 – राज्य लोकसेवा आयोगामार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागात MPSC Recruitment 2024 अंतर्गत “सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक” या विविध पदांच्या एकूण २६० जागांसाठी भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागात “उपरोक्त” पदाच्या २६० रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in/home या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक ०७/०२/२०२४ पासून ते दिनांक १४/०२/२०२४ रोजी पर्यंत https://mpsconline.gov.in/candidate या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

MPSC Recruitment 2024

अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक ०७ फेब्रुवारी, २०२४ रोजी १४.०० ते दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी २३.५९
ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याकरीता विहित अंतिम दिनांक दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी २३.५९
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे याकरीता विहित अंतिम दिनांक दिनांक १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी २३.५९
चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक १७ फेब्रुवारी, २०२४ रोजी २३.५९

 

MPSC Recruitment 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
सहयोगी प्राध्यापक 46
सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक 214

 

MPSC Recruitment 2024 अर्ज शुल्क

शुल्क (रुपये) :-

  • अराखीव (खुला) – रुपये ७१९/-
  •  मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग रुपये ४४९/-
  • उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

 

MPSC Recruitment 2024 वयोमर्यादा
  • पद आणि वयोमर्यादा
पद  वयोमर्यादा
सहयोगी प्राध्यापक 19 ते 45 वर्ष
सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक 19 ते 38 वर्ष

 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

MPSC Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात -113 येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात -114 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा पहा

NWR Railway Bharti 2024 – उत्तर पश्चिम रेल्वेत १६४६ पदांसाठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज !!

FAQ

१) MPSC Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलबध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
सहयोगी प्राध्यापक 46
सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक 214

 

२) MPSC Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक ०७ फेब्रुवारी, २०२४ रोजी १४.०० ते दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी २३.५९
ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याकरीता विहित अंतिम दिनांक दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी २३.५९
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे याकरीता विहित अंतिम दिनांक दिनांक १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी २३.५९
चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक १७ फेब्रुवारी, २०२४ रोजी २३.५९

 

Leave a Comment